राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे आवाहन

पुणे : मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्म दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस ‘सर्वसमावेशक आणी तंदुरुस्त समाजासाठी सक्षम म्हणून क्रीडा’ या संकल्पनेवर...

एसटीच्या माध्यमातून ‘घरोघरी तिरंगा! उपक्रमाबाबत जनजागृती

पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने या उपक्रमाबाबत एसटी बसवर...

१ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल

पुणे : नूतन वर्षानिमित्ताने शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी गर्दी करत असतात त्यामुळे १ जानेवारी २०२३ रोजी शिवाजी मार्गावर पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल...

उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी सन्मानित

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागातील अहमदनगर मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत धोंडोपंत उर्फ जे.डी. कुलकर्णी यांना नुकतेच उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानित...

ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे आवाहन

पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेवाढ लागू केली असल्याने ३१ ऑक्टोबर...

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी

पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी ५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी...

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौंड तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांमध्ये २१८ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची' या प्रदर्शनाला गावागावातील नागरिक आणि विशेष...

शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांसाठी 31 मार्च 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईनपद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर...

पुण्याजवळ रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र विकासाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाअंतर्गत पुण्याजवळ रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र विकासाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवर ही माहिती दिली. या क्लस्टर विकासात २...