सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे येथे महसूल सप्ताहाचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे : महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत,...

‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित...

येरवडा येथील तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात  वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न

पुणे : येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संचेती हॉस्पीटल व...

क्रीडा युवक संचालनालयातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

पुणे : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी...

राष्ट्रीय कार्यशाळेत गावाच्या शाश्वत विकासाबाबत विविध पैलूंवर चर्चा

पुणे : भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्वच्छ व हरित ग्राम' व 'जलसमृद्ध गाव' या शाश्वत समान...

वानवडी येथील पनीर कारखान्यावर कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन बनावट पनीर बनवित असल्याचे आढळून...

ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप

पुणे : ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अँपमध्ये काही महत्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल...

मंचर व चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने मंचर येथील महावीर डेअरी अॅन्ड स्वीट मार्टने अस्वच्छ परिस्थितीत खवा व गुजरात बर्फी साठविल्यामुळे तसेच चाकण येथील दोन मिठाई विक्रेत्यांनी मिठाई ट्रे...

साहसी पर्यटन उपक्रम राबवणाऱ्यांना नोंदणी बंधनकारक

पुणे : राज्यातील सुरक्षित साहसी पर्यटनासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने ‘साहसी पर्यटन उपक्रम धोरण’ राबवण्यात येत असून साहसी पर्यटन उपक्रम राबवणाऱ्या व्यक्ती, संस्था, सेवादाते कॅम्पस, रिसॉर्ट आदींनी पर्यटन...

‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान लोकसहभागाद्वारे यशस्वी करावे – आयुक्त धीरज कुमार

पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग निर्मुलनासाठी येत्या ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून, ग्रामीण व दुर्गम भागातील लोकसहभाग वाढवून हे...