नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे : नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारे असून त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी जगातील सर्व विद्यापीठांशी करार करण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत...
गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे ध्वनीमर्यादेत अतिरिक्त एक दिवस शिथिलता
पुणे : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याची उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना...
पुणे : अधिकाधिक उच्च शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेकडून (नॅक) मुल्यांकन करून घ्यावे यासाठी या प्रक्रीयेत काही सुधारणा करण्यात याव्या अशी विनंती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण...
ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप
पुणे : ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या मागील वर्षभराच्या अनुभवावरून व स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल अँपमध्ये काही महत्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल...
फिलिप्स इंडियाने महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी – उद्योग मंत्री सुभाष देसाई
चाकण येथील फिलिप्स इंडिया कंपनीचे वैद्यकीय उपकरण निर्मितीचे काम उल्लेखनीय
पुणे : चाकण येथील फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे वैद्यकीय उपकरण निर्मितीचे काम उल्लेखनीय असून कंपनीने महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी, असे...
रास्तभाव दुकान परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार
पुणे : पुणे जिल्हा ग्रामीणमधील 13 तालुक्यातील 357 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूरी बाबतचा जाहीरनामा 1 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार असून परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
जाहीरनाम्यातील सविस्तर अटी...
संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास...
पुणे : शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे...
पुण्यात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धुवोली ते शिरगाव दरम्यान काल दरड कोसळल्यामुळे वाडा ते भोरगिरी भीमाशंकर...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जलजीवन मिशन कार्यशाळेचे उदघाटन
गावातील नागरी सुविधांची उणिव दोन वर्षात भरून काढणार – पालकमंत्री
पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येत असून गावातल्या नागरी सुविधेतली उणिव येत्या दोन वर्षात भरून काढण्यात...
श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरणास मान्यता
पुणे : श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील पायरी मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी खेड तालुक्यातील मौजे भोरगिरी व आंबेगाव तालुक्यातील मौजे निगडाळे येथील एकूण ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरण करण्यासाठी केंद्र...









