‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम मनात देशगौरवाची भावना निर्माण करणारा – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार पुणे : 'घरोघरी तिरंगा' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात देशप्रेमाची, देशगौरवाची भावना निर्माण होईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्या शुरवीरांचे कार्य तरूण पिढीला...

पुण्यात लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयात डेअर डेव्हिल्स शो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला 52 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, या विजयाचा उत्सव म्हणून, लष्कराच्या दक्षिण  कमांडने 4 नोव्हेंबर 2023 रोजी, पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा...

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत खाते उघडण्याची सुविधा

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना त्यांचे बँक खाते उघडण्यासह आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे असून...

ग्राहकांना फसवणुकी विरोधात तक्रार करण्याचे आवाहन

पुणे : वस्तूंचे वितरण करताना वजने व मापे संदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अस्थापनांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे. उप नियंत्रक...

वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे : वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथील वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस...

वरवंड येथे कासव शिकार प्रकरणी आरोपींना २५ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

पुणे : वनविभाग पुणे अंतर्गत दौंड वनपरिक्षेत्रातील मौजे वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात कासव शिकार प्रकरणातील आरोपींना न्यायलयाने वन कोठडी (फॉरेस्ट कस्टडी) सुनावली आहे. वनपाल वरवंड यांना १८ ऑक्टोबर...

तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्राचे वाटप व नोंदणी अभियान

पुणे : देशभरात सुरू असलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे, कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक सामाजिक ट्रस्ट पुणे आणि सेंटर फॉर अॅव्होकसी अँड रिसर्च...

हवेली तहसील कार्यालयात विशेष लोकअदालत क्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या ६७ सातबारांबाबत निर्णय

पुणे : ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ व १ ऑगस्ट महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर हवेली तहसील कार्यालयामध्ये विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सात-बारा संगणकीकरण अंतर्गत क्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या अहवाल-१ मधील ६७...

सारथीमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा संपन्न

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) २५० विद्यार्थ्यांना पुणे येथील नामांकित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा) स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रवेश...

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ५ दिवस परवानगी

पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान चार ऐवजी ५ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी...