रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ चे उद्घाटन करुन मोटारसायकल फेरीला शुभारंभ करण्यात आला. ११ ते १७ जानेवारी या...

’महारेन’ प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल उपलब्ध

पुणे : कृषी विभागामार्फत महारेन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करण्यात आल्या असून पर्जन्यमानाचा महसूल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक आकडेवारी अहवाल https://maharain.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २२ ऑगस्ट पासून प्रकाशित करण्यात...

भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल – केंद्रीय अर्थ राज्य...

पुणे : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'विकसित भारत संकल्प यात्रा' भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री...

पवना शिक्षण संकुलातून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : पवना शिक्षण संकुलातून वसुंधरेचे रक्षण करणारे, पवना परिसराला हिरवा शालू घालून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत, असे प्रतिपादन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पवनानगर येथील पवना...

पुणे जिल्हा जात पडताळणी समिती कडून ‘समता पर्व’ अंतर्गत विविध उपक्रम

पुणे : पुणे जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत १ ते ३० एप्रिल या दरम्यान 'समता पर्व' अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी...

जिल्ह्यात ३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

पुणे : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवण्यासाठी तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विहित...

रोजगार भरती मेळाव्यात ८०३ उमेदवारांची निवड

पुणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगार भरती मेळाव्यात विविध कंपन्याकडून नोंदणी केलेल्या ८३७ पैकी ८०३ उमेदवारांची निवड करण्यात आली. या...

तृतीयपंथीयांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील

राज्यस्तरीय परिषदेत तृतीयपंथीयांचे शिक्षण व रोजगारावर चर्चा पुणे : 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेच्या तिसऱ्या सत्रात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभागी होत ‘तृतीयपंथीयांचे शिक्षण व रोजगार’...

शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश अर्जासाठी ६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांनी शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळण्याकरिता प्रवेश फेरीस ६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून ऑनलाईन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रवेश ८...

दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संपर्कासाठी विविध पर्यायी उपाययोजना कराव्यात : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : दूरध्वनी, इंटरनेट संपर्कव्यवस्था नसलेल्या दुर्गम (शॅडो) भागातील मतदान केंद्रावर विविध पर्यायी उपाययोजना करण्यासाठी महसूल, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह बीएसएनएलसह अन्य खासगी दूरसंचार सेवा पुरवठादारांनी स्थळपाहणी करावी, असे निर्देश...