इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
सेंटर फॉर एक्सलन्ससाठी डेलशी पुणे स्मार्ट सिटीचा सामंजस्य करार
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने आयोजित इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. शहरांना भेडसावणाऱ्या...
असोसिएशन ऑफ स्माॅल अँन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेची बैठक भोसरी येथे...
भोसरी : असोसिएशन ऑफ स्माॅल अँन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या संघटनेच्या पुणे जिल्हा कार्यकारणीची बैठक गुरूवार दिनांक १८/०७/२०१९ भोसरी एम.आय.डी.सी. येथील हॉटेल साई पॅलेस येथे आयोजित करण्यात...
दिव्यांगांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता विभागामार्फत सन 2019 करीता दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामकरणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचेकडून खालील प्रमाणे पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
दिव्यांग व्यक्तींना सन...
बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांकरिता 31 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा...
पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : परिसरातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता नागरिकांचा पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला असून पाळीव प्राणाच्या आजाराचे वेळेत निदान करून चांगली सेवा देत पशुधन चिकित्सेच्याबाबतीत अत्याधुनिक...
टेमघर धरण गळती आटोक्यात व धरण सुरक्षित – जलसंपदामंत्री गिरीश महाजन
पुणे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टेमघर प्रकल्पाची पाहणी केली. सन 2016 मध्ये टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेतली...
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी घेतला सातव्या आर्थिक गणनेचा आढावा
पुणे : केंद्र शासनाच्या सांख्यिकी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक गणना 2019 मध्ये घेण्यात येत आहे. आर्थिक गणनेव्दारे कार्यरत सर्व प्रकारच्या आर्थिक कार्यात गुंतलेल्या आस्थापनांची माहिती या माध्यमातून संकलित केली जाणार...
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती
पुणे : महाराष्ट्र विधानसभा 2019 करीता पुणे जिल्हयातील 21 मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जुन्नर व आंबेगावकरीता चंदर शेखर (मो. क्र.9404542372 ) ई – मेल chandreshekhar@ias.nic.in,...
पुण्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी ‘घर घर दस्तक’ मोहिमेत मुदतवाढ
पुणे: पुण्यात ओमिक्रॉनबाधित आढळल्यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून लसीकरणाला आणखी प्राधान्य दिलं जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी 'घर घर दस्तक' या मोहिमेला आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे....
राजे उमाजी नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार...









