विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडून ; मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांची पाहणी

पुणे : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी पुणे शहर परिसरातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा...

दस्त नोंदणीकरीता दुय्यम निबंधक कार्यालये 18 मे 2020 पासून सुरु होणार -जिल्हाधिकारी नवल किशोर...

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 17 मे 2020 लॉकडॉऊन सुरु आहे. ज्या-ज्या भागात परिस्थितीत नियंत्रणात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. अशा भागातील दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी...

जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न, जल संवर्धनात जिल्ह्यातील युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी...

पुणे:  जल संवर्धनामध्ये जिल्ह्यातील युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी नेहरु युवा केंद्राने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. नेहरु युवा केंद्राच्या वतीने युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात...

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती

पुणे :  महाराष्ट्र विधानसभा 2019 करीता  पुणे जिल्हयातील 21 मतदारसंघासाठी  भारत निवडणूक आयोगामार्फत सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जुन्नर व आंबेगावकरीता चंदर शेखर (मो. क्र.9404542372 ) ई – मेल chandreshekhar@ias.nic.in,...

ग्राहक कल्‍याण साधले जावे- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : शासकीय अधिकारी व अशासकीय सदस्‍य यांच्‍या संवाद आणि समन्‍वयातून ग्राहक कल्‍याण साधले जावे, अशी अपेक्षा जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्‍यक्‍त केली. पुणे जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषदेच्‍या बैठकीत...

विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे : विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे- 411007 यांच्या विद्यमाने दिनांक 24 ऑगस्ट 2020 पासुन ते 02 सप्टेंबर 2020 रोजी...

“आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान”–जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला तरी पुणे जिल्हयातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले. आज...

तुळशीबागेतली दुकानं बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : तुळशीबागेतल्या व्यावसायिकांनी भाडं न भरल्याच्या विरोधात पुणे महापालिका प्रशासनानं इथली दुकानं १९ मे पासून बंद केली आहेत. सगळ्या व्यावसायिकांनी भाडं भरल्याशिवाय तुळशीबाग सुरू केली जाणार नाही, असं...

मतदारांच्या सहाय्यासाठी ‘सी व्हिजील’, ‘व्होटर्स हेल्पलाईन’, ‘पीडब्ल्यूडी’ ॲप

मुंबई : मतदारांच्या सहाय्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत भर देण्यात येत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘सी व्हिजिल’ या ॲप्लिकेशनसह दिव्यांगासाठी ‘पीडब्ल्यूडी’ व ‘व्होटर्स हेल्पलाईन’  ही ॲप्लिकेशन्स उपलब्ध करून...

पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी घेतला रमाई आवास योजनेचा आढावा

पुणे : सामाजिक न्याय विभागांतर्गत रमाई आवास योजना (ग्रामीण) घरकुल निर्माण समितीच्या वतीने घरकुल योजनेचा महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा)  पाटील यांनी आढावा घेतला.                            विधान भवन सभागृह...