बिरसा मुंडा यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांना ‍जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे...

जिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव

पुणे :-भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चित्रीकरण व छायाचित्रण या क्षेत्रात...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी छावणी परिसरातील परिस्थितीचा घेतला आढावा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी छावणी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मेजर जनरल नवनीत कुमार, कर्नल बी. पठानिया, लेफ्टनंट...

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता संपर्क साधण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन 2019-20 या वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्हयातील 113 भौतिक व आर्थिक 130 लाख तसेच गट...

तुळशीबागेतली दुकानं बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : तुळशीबागेतल्या व्यावसायिकांनी भाडं न भरल्याच्या विरोधात पुणे महापालिका प्रशासनानं इथली दुकानं १९ मे पासून बंद केली आहेत. सगळ्या व्यावसायिकांनी भाडं भरल्याशिवाय तुळशीबाग सुरू केली जाणार नाही, असं...

पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील : जिल्हाधिकारी नवल...

पुणे : पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी...

भीमा-कोरेगाव प्रकरणी तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन फेटाळला

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयानं सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस या तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन नामंजूर केला. पुण्यात कोरेगाव भीमा इथं जातीवर आधारित...

भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा – अजित पवार

एक हजार १२८ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण...

पुणे येथे 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय शाश्वत पाणी व्यवस्थापन परिषदेचे आयोजन

पुणे :  जलशक्ती मंत्रालय, जलसंसाधन व नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पा अंतर्गत जलसंपदा विभागाच्या सहकार्याने 6 ते 8 नोव्हेंबर याकालावधीत...

स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार २०२० वितरण समारंभ

पुणे: संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी योग, दर्शन, शास्त्राची गरज आहे असे सांगून जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग असल्याचे मत राज्यपाल भगत...