धुळे इथल्या विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य, ना. द. शिरोळकर यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे इथल्या विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य, ना. द. शिरोळकर यांचं आज दूपारी पुणे इथं निधन झालं. राज्य शास्त्राचे प्राध्यापक, स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रसेवादलाचे मार्गदर्शक तसंच विचारवंत अशी...
पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत 25.68 लाख लाभार्थ्यांना लाभ – विभागीय आयुक्त...
पुणे : पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे जून 2020 महिन्याचे नियमित मंजूर 66 हजार 574.22 मे.टन असून आजअखेर 66 हजार 178.8 मे टन (99.41 %) धान्याची...
ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतली मलठणवाशियांच्या तक्रारीची तात्काळ दखल
पुणे : दोन दिवसांपूर्वी वादळी पावसात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या मलठण गावातील 100 /22 केव्हीए गावठाण रोहित्रावर वीज पडल्याने तो नादुरूस्त झाला होता. यामुळे या रोहित्रावरील घरगुती आणि शेतीपंपाचा वीज...
मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या पुणे शहराबरोबर ग्रामीण भागातही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांवर वेळेत उपचार करुन मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
भीमा-कोरेगाव प्रकरणी तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन फेटाळला
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयानं सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस या तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन नामंजूर केला.
पुण्यात कोरेगाव भीमा इथं जातीवर आधारित...
पुण्यातील कोरोना रुग्णदर व मृत्युदर कमी करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन वैद्यकीय सेवा-सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी होणार
पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता रुग्णदर कमी करण्यासाठी तसेच रुग्णांवर वेळेत व योग्य प्रकारे उपचार होवून मृत्युदर कमी करण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी नवल...
पंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची १ कोटी रुपयांची मदत
दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था यांना मदतीसाठी आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचे आवाहन
पुणे : कोरोनाच्या भीषण आपत्तीवर मात करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीस पुण्यातील इंडो शॉट ले या कंपनीचे अध्यक्ष विजय पुसाळकर यांनी...
सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण – जिल्हाधिकारी डॉ....
जिल्हाधिकारी कार्यालयात 'माझे संकलन, माझी जबाबदारी' मोहिमे अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन
पुणे : कोरोना आपत्ती निवारणाच्या कामासोबतच प्रलंबित तसेच दैनदिन कामकाज गतीने होण्यासाठी माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे,...
पुणे पोलीस विभागाच्या कामगिरीमुळे राज्याच्या पोलीस विभागाचे नाव उंचावले – सुबोध कुमार जायसवाल
पुणे : नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारावर, तसेच गुन्हेगार वृत्तीला कसा आळा घालायचा याचे मॉडेल निर्माण करणा-या पुणे पोलीस विभागाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, पुणे पोलीस विभागाच्या कामगिरीमुळे राज्याच्या...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी
बारामती : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. श्री.पवार यांनी कन्हेरी...