लायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत
पुणे : लायन्स क्लब ऑफ सारस बाग यांच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा
पुणे : जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात आलेली विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता...
‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ ला जुन्नर येथे सुरुवात ; पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमातून इतिहास आणि...
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४' चा शुभारंभ जुन्नर येथे करण्यात आला. १९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात उपस्थितांना राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार...
जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधान दिन साजरा
पुणे : जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करुन संविधान दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम,अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे,भारत...
खाजगी दवाखाने ,शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करावे-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार
पुणे : पुणे शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे.प्रशासनाने गाफील न राहता पूर्व तयारी म्हणून शहरातील खाजगी दवाखाने ,शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री...
पर्यावरण आणि पर्यटन खाते अधिक सक्षम बनविणार : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पुणे : पर्यावरण आणि पर्यटन हे विभाग लोकांशी निगडित असून लोकसहभागावर भर देऊन ही खाती अधिक सक्षम व महत्वपूर्ण बनविणार, असे प्रतिपादन पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज...
पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू
पुणे: पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गावांत आवश्यक तेवढी आरोग्य यंत्रणा उभारण्यात येणार असून,पुणे शहराप्रमाणे या गावांतील नागरिकांच्या कोरोना चाचणीसाठी...
आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले !
मोर्शी तालुका प्रतिनिधी : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या कृषी कायद्याविरोधात वरुड मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात दिल्लीला शेतकरी आंदोलनात दाखल झाले असून सर्वांनी एकजुटीने दिल्लीत...
रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे का?
मुंबई : एंजेल ब्रोकिंग लिमिटेचे रिसर्च असोसिएट श्री यश गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये मागील ३ महिन्यांत मोठे दृढीकरण पाहिले आहे. निफ्टीमध्ये या स्टॉकची कामगिरी खराब राहिली...
देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
पुणे येथे शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राचा उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान समारंभ
पुणे : देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. शैक्षणिक...









