सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण – जिल्हाधिकारी डॉ....

जिल्हाधिकारी कार्यालयात 'माझे संकलन, माझी जबाबदारी' मोहिमे अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन पुणे : कोरोना आपत्ती निवारणाच्या कामासोबतच प्रलंबित तसेच दैनदिन कामकाज गतीने होण्यासाठी माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे,...

“मिशन बिगीन अगेन” बाबत अधिसूचना जाहीर – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : कोविड - 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केली असून, त्यास 31 जुलै...

पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडखाली काम करणार – उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई : पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कन्टेन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल....

ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम वर्षात पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील

पुणे : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे; त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरु करावी, असे निर्देश राज्याचे उच्च...

पुणे विभागात 46 हजार 931 क्विंटल अन्नधान्याची तर 11 हजार 186 क्विंटल भाजीपाल्याची आवक...

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 46 हजार 931 क्विंटल अन्नधान्याची तर 11 हजार 186 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

राज्य शासन कर्तव्य भावनेतून नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्यभावनेतून शासन नाट्य चळवळीच्या...

जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही – उपसंचालक (माहिती) मोहन राठोड

पुणे : जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही. या क्षेत्रातील व्‍यक्‍तींना समाजाला न्‍याय देण्‍याची संधी असते, त्‍यामुळे त्‍यांनी सर्वसामान्‍य लोकांना न्‍याय देण्‍याचे काम करावे, असे आवाहन पुणे विभागाचे उपसंचालक...

पुणे महानगर क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सूट नाही ; पूर्वीचीच स्थिती कायम राहील – विभागीय...

पुणे : कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता दिली आहे. परंतु पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शिथिलता पुणे महानगर क्षेत्रामध्ये म्हणजेच पुणे, पिंपरी-चिंचवड,पुणे ग्रामीण तसेच...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आढावा

पुणे : कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव पाहता पुणे शहरातील काही भाग प्रशासनाने सील करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीस विभागीय...

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ; देशात महाराष्ट्राचा झेंडा ; राज्यात पुण्याची पताका

पुणे : 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत' आयोजित उपक्रमांची संख्या व त्याची माहिती संकेतस्थळावर भरण्यात संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला असून राज्यात पुणे जिल्ह्याने अग्रस्थान मिळविले आहे. देशात झालेल्यापैकी...