जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार तक्रार निवारण कक्ष स्थापन- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोरोना विषाणूचा (कोविड-19 ) प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील विस्थापित कामगार / मजूरांच्या समस्यांची सोडवणूक करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात विस्थापित कामगार तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली...
जेजुरी तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी ३४९ कोटी रुपयांच्या निधीला राज्यसरकारची मान्यता
पुणे (वृत्तसंस्था) : जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातली पहिल्या टप्प्यातल्या कामांना मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात...
महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे राजदत्त यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
पुणे : महाआरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये 'कब कब, जब जब' या लघुपटाला प्रथम क्रमांक मिळाला. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत यांच्या हस्ते अनुपम बर्वे आणि शिरीष दरक यांनी तो स्वीकारला. स्मृतीचिन्ह,...
पुण्यात कोरोनाचे एकूण ८ रूग्ण
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाचे एकूण ८ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
संस्थात्मक क्वारंटाइन होण्यास नकार देणा-याविरुध्द गुन्हा दाखल
पुणे : शासनाच्या दिनांक 24 मे 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाइन होणे बंधनकारक आहे. असे असून सुद्धा अश्विन कुमार (वय वर्षे 31) हे...
कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना तपासणीची क्षमता वाढवावी – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच जिल्हयातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या नमुना तपासणी करणाऱ्या शासकीय व खाजगी प्रयोगशाळांनी कोविड-19 ची नमुना तपासणीची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा अशा, सूचना...
हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण
पुणे : थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंह आणि सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील राजगुरुनगर (ता. खेड) येथे आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमास...
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी भोर नगरपरिषेने विकसित केले ‘नगरसेतू’ मोबाईल ॲप
पुणे : कोरोना विषाणूला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा एकदिलाने व समन्वयाने...
पोलीस उपआयुक्त कार्यालयाच्या वाहतुक शाखेकडून बेवारस, बिनधनी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचा लिलाव
पुणे : पुणे शहरातील वाहतुक विभागात नोव्हेंबर 2017 पासून बेवारस, बिनधनी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशी 115 वाहने पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथे जमा आहेत. सदरची...
कोरोना : तपासणी पथके स्थापन – पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती
पुणे : कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत अधिक होत असल्याने सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत...









