पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित ; विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर...

पुणे : सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न व शासन स्तरावरील कामे गतीने सोडविण्याबरोबरच या कामात लोकाभिमुखता व पारदर्शकता आणण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' आज कार्यान्वित करण्यात आला....

शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्याकरीता महा ई-सेवा केंद्र व सामान्य सेवा केंद्र रात्री 9...

पुणे : जिल्हयातील शेतक-यांना पिक विमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्यामुळे शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहु नये. याकरीता जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्यासाठी महा ई सेवा...

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

विकासकामांचाही घेतला आढावा बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरानाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे...

नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) सद्य:स्थिती व उपाययोजना

पुणे : जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1538 झाली आहे.230 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरीगेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1223आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 85 रुग्णांचा मृत्यू झाला...

पुण्याच्या ‘एआयसीटीएस’ रूग्णालयातल्या लष्कराच्या डॉक्टरांनी अति गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून नवजात बाळाला दिले जीवदान

पुणे : पुण्याच्या ‘एआयसीटीएस’ म्हणजेच आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्स या सुपर स्पेशलायझेशन संस्थेमध्ये कार्यरत असणा-या डॉक्टरांच्या पथकाने एका जवानाच्या नवजात 14 दिवसांच्या लहानग्यावर अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्याचे...

जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही – उपसंचालक (माहिती) मोहन राठोड

पुणे : जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही. या क्षेत्रातील व्‍यक्‍तींना समाजाला न्‍याय देण्‍याची संधी असते, त्‍यामुळे त्‍यांनी सर्वसामान्‍य लोकांना न्‍याय देण्‍याचे काम करावे, असे आवाहन पुणे विभागाचे उपसंचालक...

पुणे विभागात अन्न् धान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 18 हजार 38 क्विंटल अन्नधान्याची तर 14 हजार 711 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

लोकाभिमुख प्रशासन राबवावे – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : जिल्‍ह्याचा जिल्‍हाधिकारी म्‍हणून काम करतांना खूप आनंद झाला. अनेक आव्‍हानात्‍मक प्रसंग आले. पण त्‍यातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्‍यात यशस्‍वी झालो, अशा शब्‍दांत जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी आपल्‍या...

सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी ; विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : पुणे जिल्हयामधील हवेली तालुक्यामध्ये पेरणेफाटा ( कोरेगाव भिमा) येथे 1 जानेवारी रोजी होणा-या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास मोठया संख्येने नागरीक उपस्थित असतात. हा अभिवादन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच...

पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणखी एक पाऊल मुंबई : पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार...