केपजेमिनी कंपनीच्या वतीने सॅनिटायझर व पीपीई किट : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द
पुणे : केपजेमिनी लिमिटेड या फ्रान्स स्थित कंपनीच्या वतीने 1 हजार 400 पीपीई किट आणि 500 लिटर सॅनिटायझर मदत स्वरुपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली.
या...
पुणे विभागात 35 हजार 849 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 461 क्विंटल भाजीपाल्याची आवक...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 35 हजार 849 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 461 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
विविध विकास कामांची पाहाणी करुन घेतला आढावा
बारामती : बारामती शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. शहर परिसरात...
राज्य राखीव पोलीस बलातील कोरोना प्रतिबंधासाठी सर्वतोपरी सहकार्य : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे: राज्य राखीव पोलीस बलातील कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक...
सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना ; कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रयोगशाळा प्रमुखांसोबत बैठक
पुणे : पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांनी कोविड-19 च्या सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली.
विभागीय आयुक्त...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज पुण्यात मार्गदर्शन
पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पुण्यात पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरिक्षक यांच्या परिषदेत मार्गदर्शन करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं या वार्षिक परिषदेचं आयोजन केलं असून परिषदेला राज्यपोलिस दल, विविध...
कोरोना उपाययोजनांसंदर्भात भारती हॉस्पिटलच्या तयारीची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी
पुणे : भारती हॉस्पिटलमधील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील...
शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करावे – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाचे वाटप वेळेत होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर...
‘कोरोना’ प्रतिबंधासाठी “बारामती पॅटर्न”ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
बारामती : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात "बारामती पॅटर्न"ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. याबाबतच्या बारामती येथे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा...
पुणे, देहूरोड, खडकी छावणी परिसरातील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न करावेत-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्टोन्मेंट- छावणी ) नागरिकांमधील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी छावणी मंडळाने प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले....









