पुणे विभागात कोरोना बाधित 890 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 890 झाली असून विभागात 115 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 717 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 58 रुग्णांचा...
पावसाळयातील पुरस्थितीमध्ये बांधकामांना परवानगी घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता वेगवेगळया उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्हयात पाऊस मोठया प्रमाणात झाल्यास पुरस्थिती निर्माण होऊ शकते, अशा वेळी आजुबाजुच्या बांधकामांना धोकादायक ठरु...
नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) सद्य:स्थिती व उपाययोजना
पुणे : जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1538 झाली आहे.230 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरीगेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1223आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 85 रुग्णांचा मृत्यू झाला...
भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिक श्री.शंकर वासुदेव परांजपे यांचा सत्कार
पुणे : भारत छोडो आंदोलन वर्धापनदिनाच्या निमित्ताने आज स्वातंत्र्य सैनिक श्री. शंकर वासुदेव परांजपे यांचा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन सत्कार केला....
‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर करण्याबाबत जनजागृती करावी-केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर विनामास्क घराबाहेर पडतांना दिसत आहे. त्यामुळे...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कंटेंटमेंट परिसरात टाळेबंदीचे निर्बंध कडक राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोना प्रतिबंधासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील
पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच
कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडा
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज पुण्यात मार्गदर्शन
पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पुण्यात पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरिक्षक यांच्या परिषदेत मार्गदर्शन करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं या वार्षिक परिषदेचं आयोजन केलं असून परिषदेला राज्यपोलिस दल, विविध...
आंबेगाव तालुक्यात कोरोना संसर्गाचे 28 रुग्ण – सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे : आंबेगाव तालुका येथे 28 मे 2020 रोजी एकूण 15 रुग्णांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याने व दिनांक 30 मे 2020 रोजी 2 रूग्णांची, दिनांक 1 जून 2020रोजी...
ससून रुग्णालयाला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठीचा प्रस्ताव आयसीएमआरकडे सादर
पुणे : कोरोनाच्या रुग्णांवर प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा उपचाराबाबत प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर मात करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ससून...
पुणे व्यापारी महासंघ लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार
व्यापारी महासंघासोबतच्या बैठकीत सविस्तर चर्चा
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून चर्चेवेळी पुणे व्यापारी...









