तुम्ही घरीच थांबा,आम्ही निरनिराळ्या पद्धतीने तुमच्या पर्यंत आमचा आवाज पोहचवत राहू
पुणे : कोरोनाव्यारस बद्दल जागृती करण्यासाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्यांनी संगीताची साथ घेतली- गाण्याच्या माध्यमातून धैर्य ठेवण्याचा संदेश दिला.
https://twitter.com/PuneCityPolice/status/1244586597489639424?s=09
हिंजवडी इंडस्ट्रियल असोसीयशनच्या वतीने 50 लाख रूपयांचा सहायता निधी
पुणे : हिंजवडी इंडस्ट्रियल असोसियशनच्या वतीने 50 लाख रूपयांचा सहायता निधी कर्नल सालणकर यांनी जिल्हाधिकरी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्त केला. यामध्ये वीस लाख रूपये पंतप्रधान सहायता निधी, २०...
ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम...
पुणे विभागातील 5 लाख 17 हजार 150 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 17 हजार 150 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 45 हजार 340 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 958 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 232 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे...
पल्स पोलिओ मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : जिल्हयात 19 जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेंतर्गत शून्य ते पाच वयोगटातील 5 लाख 68 हजार 830 बालकांना प्रतिबंधक लस देण्यात येणार असून...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त प्रशासनाच्यावतीने अभिवादन
पुणे : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण,...
‘कोरोनाविषयीची अनाठायी भीती दूर करायला हवी’ : खासदार डॉ. अमोल कोल्हे
पुणे : कोरोनाच्या संसर्गात स्वतःची काळजी घेणे हे काही फार मोठे शास्त्र नाही. सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांप्रमाणेच कोरोना हाही एक आजार आहे. तो कोणालाही होऊ शकतो. आपली रोगप्रतिकारशक्ती...
मानवतावादी समाजसेवा संघटनेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 75 हजार रकमेचा धनादेश प्रदान
पुणे : येथील मानवतावादी समाजसंवा संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये 75,000/- (रुपये पंच्याहत्तर हजार) चा धनादेश प्रदान करण्यात आला.
मानवतावादी समाजसेवा संघटनेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये या संघटनेच्या...
विकासकामे प्राधान्यक्रमाने वेळेत पूर्ण करावीत उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : सध्या सुरु असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेवून तसेच आवश्यकतेप्रमाणे व प्राधान्याने वेळीच पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार...
आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ व्यवस्थापन परिषदेच्या उपाध्यक्षपदी विश्वेश कुलकर्णी यांची निवड
पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट या भारतातील मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांची एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच एपीएफएचआरएम (APFHRM)...