पुणे शहरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी क्षेत्रीय कोविड केअर केंद्राची उभारणी- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना
पुणे : कोवीड-१९ साठी कोरोना संशयित व कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी (कोवीड केअर सेंटर)डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल...
पुणे विभागात 206 शिवभोजन केंद्रामध्ये 21 हजार 616 गरजूंना लाभ – विभागीय आयुक्त डॉ....
पुणे : पुणे विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्रे असून सर्व सुरु असून 21 हजार 616 गरजूंनी लाभ घेतला आहे. 6 जून 2020 रोजी 21 हजार 616 (93.58%) थाळयांचे वाटप...
पुणे विभागात 39 हजार 734 स्थलांतरित मजुरांची सोय 1 लाख 12 हजार 190 मजुरांना...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 154 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 399 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 553 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये...
ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी श्री.राम यांनी केली पहाणी
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून हॉस्पीटलच्या नवीन इमारतीत आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर यूनिट) आणि आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्या कामांची पहाणी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी...
पुण्याच्या ‘एआयसीटीएस’ रूग्णालयातल्या लष्कराच्या डॉक्टरांनी अति गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून नवजात बाळाला दिले जीवदान
पुणे : पुण्याच्या ‘एआयसीटीएस’ म्हणजेच आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्स या सुपर स्पेशलायझेशन संस्थेमध्ये कार्यरत असणा-या डॉक्टरांच्या पथकाने एका जवानाच्या नवजात 14 दिवसांच्या लहानग्यावर अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्याचे...
औद्योगिक क्षेत्राकरीता पासेसची सुविधा उपलब्ध -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत असल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू झालेली आहे. त्या अनुषंगीक औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या व पासेस उपलब्ध...
वाशिम येथील 38 मजूर पुण्यातून स्वगृही – जिल्हाधिकारी राम
पुणे : जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहेत. शिरुर तालुक्यात अशाप्रकारचे एकूण तीन ठिकाणी निवारागृहे...
नोडल अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे : अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख
पुणे : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केल्या.
पुणे पदवीधर...
भोर तालुक्यातील कोंढरी गावचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे जिल्हयामध्ये भोर तालुक्यातील कोंढरी गावाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे सांगितले.
भोर तालुक्यातील कोंढरी येथे गत पावसाळयात भूस्खलनाची घटना घडली होती....
ससूनची अकरा मजली इमारत सोमवार पासून कार्यान्वित होणार : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : कोरोनाच्या अनुषंगाने अधिकाधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ससून हॉस्पिटल ची नवीन अकरा मजली इमारत सोमवार पासून कार्यान्वित होत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ....








