जिल्ह्यात 161 निवारागृहे सुरु – जिल्हाधिकारी राम
पुणे : विस्थापित कामगारांकरिता पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत 51 निवारागृहे तर साखर कारखान्यांमार्फत 110 अशी 161 निवारागृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 37 हजार 629 कामगार असल्याचे जिल्हाधिकारी नवल...
निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्रशासनास प्राप्त
पुणे: निजामुद्दीनच्या येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये 106 आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध...
अंगणवाडी परिसरात कुपोषणावर मात करण्यासाठी बाग निर्मिती
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी अंगणवाड्यांमध्ये पोषणमुल्य असणा-या स्थानिक झाडांच्या बाग निर्मितीला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं केलं आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी...
कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू
पुणे : कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राज्यात लागू करण्यात आली असून फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील...
पुणे विभागातील 3 लाख 53 हजार 197 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी...
विभागात कोरोना बाधित 4 लाख 36 हजार 219 रुग्ण
पुणे : पुणे विभागातील 3 लाख 53 हजार 197 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची...
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी पहिल्या टप्प्यात 42 हजार मास्कचे...
पुणे : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली...
मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-1 विहीत मुदतीत सादर करावा-सहायक आयुक्त अनुपमा पवार
पुणे : जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय...
विहित मुदतीत शासकीय कर्मचाऱ्यांना माहितीकोष अद्यावयत करण्याची कार्यवाही करण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्याकडील कर्मचा-यांची दिनांक 1 जुलै 2020 या संदर्भ दिनांकास अनुसरुन सेवा विषयक व वेतन विषयक माहिती hhps://mahasdb.maharashtra.gov.in/CGE या वेबसाईटवर ऑनलाईन अद्ययावत करावयाची...
ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम...
पुण्यातील 27 नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव्ह कोरोना बाधित 16 व्यक्तींची प्रकृती स्थिर – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविलेल्या व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी 28 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 27 व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एक व्यक्ती कोरोना...









