महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समिती...
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समिती बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस सदस्य सचिव...
पुणे विभागात कोरोना बाधित एकूण 586 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 586 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण 468 आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात आतापर्यंत एकूण 586 कोरोना बाधित रुग्ण...
विहित मुदतीत शासकीय कर्मचाऱ्यांना माहितीकोष अद्यावयत करण्याची कार्यवाही करण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्याकडील कर्मचा-यांची दिनांक 1 जुलै 2020 या संदर्भ दिनांकास अनुसरुन सेवा विषयक व वेतन विषयक माहिती hhps://mahasdb.maharashtra.gov.in/CGE या वेबसाईटवर ऑनलाईन अद्ययावत करावयाची...
ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम...
प्रजासत्ताक दिन सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम...
पुणे : भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ 26 जानेवारी 2021 रोजी पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी 9. 15 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम...
वैद्यकीय सुविधांच्या तयारीकरीता प्राधान्य देण्यात यावे-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या.
राज्यामध्ये आठ ठिकाणी स्त्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु...
‘एनआयबीएम’चा सुवर्णमहोत्सवी सोहळा थाटात संपन्न जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बँकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे...
पुणे : देशाच्या आर्थिक व्यवस्थेत बँकांचे महत्त्व लक्षात घेता बँकिंग नियमन कायदा लागू करण्यात आला. सार्वजनिक पैशाचे संरक्षक म्हणून बँकांची महत्वाची जबाबदारी आहे. जनतेचा बँकेवर असलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी...
प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती आरोग्य तपासणीतून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी नवल किशोर...
पुणे कॅन्टोनमेंट हॉस्पीटलसाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देणार
पुणे : पुणे कॅन्टोनमेंट क्षेत्रातील मोदीखाना व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना व आरोग्य सुविधाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
कोरोनाच्या अनुषंगाने केन्द्रीय चमूने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती
▪️कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये,यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा.
▪️सर्व विभागाने समन्वयाने काम करावे.
▪️धान्याचे वितरण सुव्यवस्थितपणे व्हावे.
▪️कोरोनाविषयी जागरूक राहा,पण भीती बाळगू नका,असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करा.
पुणे : वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या...
महिला सक्षमीकरणाच्या योजनांना व्यापक प्रसिध्दी द्यावी – निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. कटारे
पुणे : समाजातील मुलींचे जन्मप्रमाण मुलांच्या तुलनेत कमी असल्याने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, महिला सक्षमीकरणाच्या योजनांना व्यापक प्रसिध्दी द्यावी, अशा सूचना निवासी उप जिल्हाधिकारी डॉ....









