महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करा- उपमुख्यमंत्री...

पुणे : कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा...

पुणे विभागातील कोरोना विषाणू ( कोवीड -19) प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या समन्वयाकरीता समित्यांची स्थापना-विभागीय आयुक्त डॉ.दीपक...

पुणे :  पुणे विभागामध्ये कोरोना विषाणू ( कोवीड -19) संसर्गजन्य आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. हा विषाणू अतिसंसर्गजन्य असल्यामुळे त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने, राज्यात...

कोविड 19 लसीकरण मोहीमेस प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : कोविड 19 लसीकरण मोहीम लवकरच जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून या लसीकरण मोहीमेकरीता प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज सांगितले. मुळशी तालुक्यातील माण येथील प्राथमिक आरोग्य...

भविष्य निर्वाह निधीतून कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा आगाऊ रक्कम काढता येणार

पुणे (वृत्तसंस्था) : भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा पी एफ खात्यातून आगाऊ रक्कम काढता येणार असल्याचं म्हटलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये आर्थिक गरजा भागविण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला...

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांनुसार सहकारी व इतर गृहनिर्माण संस्थांनी कार्यवाही करावी – जिल्हाधिकारी...

पुणे : सहकारी गृहनिर्माण संस्था व इतर गृहनिर्माण संस्थांबाबत राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणुच्या अनुषंगाने वेळोवेळी सूचना निर्गमित करुन करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार गृहनिर्माण संस्थांनी...

शासनाच्या निर्णयानुसारच पालखी सोहळा नियोजन भाविकांनी निर्णयाचा मान राखावा- विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांचे...

पंढरपूर : राज्य शासनाच्या निर्णयानुसारच महापूजा व पालखी सोहळ्याबाबत नियोजन केले जाणार आहे. शासनस्तरावर घेतलेला निर्णय भाविकांच्या व जनतेच्या हिताचा असेल. त्या निर्णयाचा भाविकांनी व जनतेने मान राखून त्याचे...

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक – जिल्हाधिकारी नवल...

पुणे : पुणे जिल्ह्यात ग्रामीण कार्यक्षेत्रातील नगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच छावणी परिषद हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तसेच कामाच्या ठिकाणी व प्रवासात असतांना चेहऱ्यावर मास्क परिधान...

पोलीस यंत्रणेशी वाद न घालण्‍याचे विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांचे आवाहन

पुणे : पोलीस यंत्रणा ही नियमनासाठी असून त्यांच्‍याशी निष्कारण वाद घालू नये. आपल्या सुरक्षेसाठी कृपया, घराबाहेर पडू नये. भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित होईल, याची प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने घोडेगाव पोलिसांना मास्क व सॅनिटायझर

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी आहे, मात्र पोलिस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ठिक-ठिकाणी पोलिस तैनात...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

कोरोना निदानासाठी चाचण्या वाढविण्याचे निर्देश पुणे : कोरोना निदानासाठी करण्यात येणा-या चाचण्या वाढवा तसेच केलेल्या चाचण्यांचे अहवाल दुस-याच दिवशी प्राप्त झाले पाहीजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित...