संचारबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याने ; नागरिकांना नोटीस बजावण्यात आली
पुणे : शहरात लागू असलेल्या संचारबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याने दि. २४/०३/२०२० ते ०८/०४/२०२० रोजी पर्यंत ४२६४ नागरिकांवर भा.दं.वि कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच १६६२९ नागरिकांना नोटीस बजावण्यात...
स्थलांतरीत मजुरांसाठी विश्रांतीगृह व अनुषंगिक सुविधा देण्यात येणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर इतर राज्यातील, जिल्ह्यातील मजुरांचे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन मोठ्या प्रमाणावर पायी स्थलांतर होत आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असून पायी अथवा अन्य साधनाने प्रवास करताना...
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राचे फायर सेफ्टी ऑडिट करुन घ्यावे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे...
पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर सेफ्टी ऑडिट होणे आवश्यक असून त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी नवल...
कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : कोरोनाच्या संकट काळात पुणेकरांना कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.
बाणेर येथील पुणे महानगर पालिकेच्या कोविड...
ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी मायक्रो कंटेन्मेंट झोनवर भर द्या –...
विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद
स्वगृही परतणाऱ्यांसाठी पासेस व वाहतुक व्यवस्था जलदगतीने करा
पुणे, दि.16: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे जिल्हयातील ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायावर परिणाम होणार नाही, या...
खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करावे – क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे
पुणे : वडगाव मावळ परिसरातील खेळाडूंचा राज्यात नावलौकीक असून विविध क्रीडास्पर्धांमध्ये या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे क्रीडा...
‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार...
पुणे :- पुणे शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरु असलेली कामे शहराच्या सुविधा, सौंदर्य, वैभवात भर घालणारी असली पाहिजेत. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामात पारदर्शकता असली पाहिजे....
जमावबंदी /संचारबंदी आदेशान्वये कायदेशीर कारवाई करण्याकरीता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये...
पुणे : पुणे जिल्ह्यामधील खेड शिवापूर टोलनाक्यासंबंधी स्थानिक नागरिकांचा विरोध, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळास स्थानिक शेतक-यांचा तीव्र विरोध, पुणे नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असून त्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा...
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी घेतला पुणे जिल्हयाचा आढावा
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा
- अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर
पुणे : महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी आज पुणे जिल्हयाचा...
ससूनच्या विविध विभाग प्रमुखांसोबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांची बैठक
* आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देऊ
* योग्य त्या उपचारासाठी चोख नियोजन करा
* कोरोना रुग्णांच्या माहितीचे संकलन अद्ययावत ठेवा
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक...