राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे भूमिपूजन
पुणे : राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच ग्रामीण रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगतानाच राज्यात पायाभूत...
महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी
पुणे : कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली....
८ जुनला दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार
मुंबई : दहावी बोर्डाचा निकाल ८ जुनला जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्रात दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधी घेण्यात...
निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर 2 हजार 773 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड...
कोरोना संसर्गिक तीन रुग्णांचा आज मृत्यू
पुणे : पुण्यातील कोरोना पॉझीटीव्ह 67 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच दोन्ही फुफ्फुसांचा न्युमोनिया झाला होता. या रुग्णाला...
मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी करण्याचे आवाहन
पुणे : मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून मतदारांनी या प्रक्रीयेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुणे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी केले आहे.
भारत...
जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही – उपसंचालक (माहिती) मोहन राठोड
पुणे : जनसंपर्कासारखे चांगले दुसरे कोणतेही क्षेत्र नाही. या क्षेत्रातील व्यक्तींना समाजाला न्याय देण्याची संधी असते, त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम करावे, असे आवाहन पुणे विभागाचे उपसंचालक...
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी
अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; यावेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली...
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
पुणे:- राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्थान यांच्यामार्फत कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता 3 महिन्याचा कीटकनाशक व्यवस्थापनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course On Insecticide Management) सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प संचालक,...
पुणे जिल्हयातील विधानसभा मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द
पुणे : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता पुणे जिल्हयातील 21 विधानसभा मतदार संघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव...










