महसूल सप्ताहानिमित्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त ५५ गुणवंत कामगारांना प्रमाणपत्राचे वितरण
गुणवंत कामगारांना समाजाभिमुख भूमिका बजावण्याची संधी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांमधून जिल्ह्यातील ५५ कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
केंद्रीय पथकाने ‘संयम’ संगणक प्रणालीचा घेतला आढावा
पुणे : कोरोना प्रतिबंधाकरीता प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याविषयीचा आढावा घेण्याकरीता केंद्रीय स्तरावरील पथक पुण्यामध्ये दाखल झाले आहे. या पथकामार्फत पुणे महानगरपालिकेंतर्गत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.च्या...
पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले
विभागात कोरोना बाधित 1 लाख 5 हजार 973 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे : पुणे विभागातील 64 हजार 468 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात...
वैद्यकीय सुविधांच्या तयारीकरीता प्राधान्य देण्यात यावे-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या.
राज्यामध्ये आठ ठिकाणी स्त्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु...
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरीता करण्यात येणाऱ्या उपाययोजनेसाठी लागणारी माहिती दररोज अद्यावत करा- विभागीय आयुक्त...
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याबरोबरच आपापल्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भविष्यकालीन उपाययोजनेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेने दररोज अचूक माहिती अद्यावत करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त...
सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे येथे महसूल सप्ताहाचा राज्यस्तरीय शुभारंभ
पुणे : महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत,...
अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी बार्टीचे काम मार्गदर्शक – रजनीश कुमार जेनेव
पुणे : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ भारत सरकारच्या (एनएसएफडीसी) शिष्टमंडळाने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (बार्टी) भेट दिली.
शिष्टमंडळात एनएसएफडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले जयस्तंभास अभिवादन
पुणे:- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आज अभिवादन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत,
आमदार अशोक...
माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
पुणे : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अँँग्यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून येत्या शनिवारी 1 जून रोजी पुण्यामध्ये सन्मानपूर्वक...
पुणे विभागात 46 हजार 931 क्विंटल अन्नधान्याची तर 11 हजार 186 क्विंटल भाजीपाल्याची आवक...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 46 हजार 931 क्विंटल अन्नधान्याची तर 11 हजार 186 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...