खरीप हंगाम पूर्व कामे गतीने पूर्ण करावीत

कोरोना परिस्थिती, खरीप हंगाम व मान्सून पूर्व कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दौंड तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी दौंड तालुक्यातील कोरोना परिस्थिती, खरीप...

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचे आवाहन  पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला असून पदवीधर व शिक्षक नागरिकांनी...

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित ; विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर...

पुणे : सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न व शासन स्तरावरील कामे गतीने सोडविण्याबरोबरच या कामात लोकाभिमुखता व पारदर्शकता आणण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' आज कार्यान्वित करण्यात आला....

विधानसभा निवडणूक ; प्रशासन सज्ज

पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या...

अधिकाधिक ज्ञान संपादन करुन कामातून आपले अस्तित्व सिध्द करा – विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

महसूल व पोलीस अधिकारी कार्यशाळेचा समारोप पुणे : महसूल विभागात काम करताना आपल्‍या विषयाचे अधिकाधिक ज्ञान संपादन करुन  कामातून आपले अस्तित्व सिध्द करुन दाखवा, हे करत असताना कुटुंबालाही वेळ द्या,...

“आंधी हो या तुफान, हम जरुर करेंगे मतदान”–जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने पाऊस असला तरी पुणे जिल्हयातील मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी केले. आज...

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणा-या रुग्णालयांनी जादा दर आकारल्यास कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार...

घोडेगाव येथे आयोजित आपत्ती मित्र प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट

पुणे : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडील आपत्ती मित्रांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेंतर्गत जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील ८० आपत्तीमित्रांना घोडेगाव येथे प्रशिक्षण देण्यात येत...

यंदा गणेशोत्सवासाठी नागरिकांकडून वर्गणी न मागण्याचा पुण्यातल्या ३०० प्रमुख गणेश मंडळांचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुण्यातल्या ३०० प्रमुख गणेश मंडळांनी नागरिकांकडून वर्गणी मागायची नाही असा निर्णय घेतला आहे. शहर आणि परिसरातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं...

‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची...