कृषी निविष्ठा विक्री परवाना नूतनीकरणासाठी विक्रेत्यांना निविष्ठांबाबत अभ्यासक्रम बंधनकारक

पुणे : कृषी विषयक पदवी किंवा पदविका शैक्षणिक अर्हता नसलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी निविष्ठांबाबतचे अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे अन्यथा त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण होणार नाही, असे आत्माचे प्रकल्प संचालक...

बालकामगारांना कामावर ठेवू नये ; कामगार उप आयुक्‍त कार्यालयाचे आवाहन

पुणे : 12 जून हा दिवस “जागतिक बालमजूरी विरोधी दिन” म्हणून साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यास अनुसरुन 12 जून पासून बालमजूरी विरोधी सप्ताह राबविण्यात येत आहे. या...

भीमा-कोरेगाव प्रकरणी तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन फेटाळला

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयानं सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस या तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन नामंजूर केला. पुण्यात कोरेगाव भीमा इथं जातीवर आधारित...

जलसंपदा विभागाच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

पुणे : जिल्हयातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय...

गंभीर आजारी रुग्णांसाठी ‘रुग्ण सहायता कक्ष’कार्यान्वित! उपचारांसाठी कक्षाशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधण्याचे आवाहन

बारामती : ‘कोराना’चा प्रसार रोखण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून राज्यासह देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. या टाळेबंदीचा परिणाम इतर गंभीर आजारांशी सामना करणाऱ्या रुग्णांवर होवू नये यासाठी ‘रुग्ण सहायता कक्षा’शी...

पुणे जिल्‍ह्यातील पानटप-या बंद- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व पानटप-या बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने...

पुण्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी ‘घर घर दस्तक’ मोहिमेत मुदतवाढ

पुणे: पुण्यात ओमिक्रॉनबाधित आढळल्यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून लसीकरणाला आणखी प्राधान्य दिलं जाणार आहे. जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करण्यासाठी 'घर घर दस्तक' या मोहिमेला आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे....

डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲपचं अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन

पुणे : ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून बारामती शहरातील नागरीकांच्या अनेक गरजा मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर पूर्ण होणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांच्या दैनंदिन गरजांची सुलभतेने पूर्तता होईल, असा विश्वास...

केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तळेगाव दाभाडे येथील शाळेतील मुलींना एक वर्षाचे सॅनिटरी नॅपकिन...

पुणे : महिला दिवस निमित्त  हेंकेल अधेसिव टेक्नोलॉजीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) ने, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व व्ही२ केअर एचएसडब्लू फाउंडेशन आणि एनजीओच्या सहकार्याने, तळेगाव दाभाडे...

मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटोण्यासाठी सौदा झाल्याच्या घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल

पुणे : पुण्यात मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटोण्यासाठी सौदा झाल्याच्या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यावर कारवाई होणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली....