कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा ‘कोरोना’ संसर्गाबाबतचे दक्षता नियम...

पुणे: जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई...

आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून सुरु

पुणे : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया शुक्रवार दिनांक 11 जून 2021 पासून संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे....

आषाढी पालखी एकादशी 2020 मध्ये संतांच्या पादुका पंढरपूर येथे घेऊन जाण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका...

पुणे : आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या व प्रतिनिधीक स्वरुपात काही महत्वाच्या संतांच्या पादुका ज्या परंपरेने विठ्ठल – रुक्मणीच्या भेटीस जातात. त्यांना मर्यादित स्वरुपात व केवळ संतांच्या पादुका...

पुण्यात कोरोनाचे एकूण ८ रूग्ण

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाचे एकूण ८ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम...

शालेय शिक्षणमंत्री अँँड. आशिष शेलार यांच्या हस्ते पुण्‍यात व्हर्चुअल क्लासरूम स्टुडिओचे उद्घाटन

पुणे :  शालेय शिक्षणमंत्री अँँड. आशिष शेलार यांनी पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या संकुलात उभारण्यात आलेल्या स्टुडिओचे उद्घाटन केले. या स्टुडिओच्या माध्यमातून...

विकासकामे प्राधान्यक्रमाने वेळेत पूर्ण करावीत उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती  :  सध्या सुरु असलेली विकासकामे करताना ‍ भविष्यातील गरजा लक्षात घेवून तसेच आवश्यकतेप्रमाणे व प्राधान्याने  वेळीच पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे ‍ जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार...

कायद्यातील बदल लक्षात घेत अर्धन्यायिक प्रकरणात बिनचूक निकाल द्यावा-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : अर्धन्यायिक प्रकरणाचा निकाल देताना कायद्यात होणारे बदल लक्षात घेऊन वेळेत आणि बिनचूक निकाल देण्यावर भर देण्याच्या सूचना करत शासकीय काम करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याला न्याय...

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

पुण्यातल्या ग्रामीण भागातला लम्पी त्वचा रोगाचा वाढता प्रसार पाहता गुरांचे बाजार आणि वाहतुकीवर बंदी

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनावरांमध्ये लंम्पि त्वचा रोगाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्ह्यातील गुरांचे बाजार आणि गुरांच्या वाहतुकीवर जिल्हा प्रशासनानं बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख...

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे ‘आयएमए’चा पुढाकार – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी साधला...

पुणे : "डॉक्टर" हे समाजातील महत्त्वाचे घटक असून 'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांनी स्वतः सुरक्षित राहून इतरांना सुरक्षित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. इंडियन मेडिकल...