29 डिसेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन -जिल्हा क्रीडा अधिकारी विजय...
पुणे : राज्यातील युवकामध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत 1994 पासून दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आढावा
पुणे : कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव पाहता पुणे शहरातील काही भाग प्रशासनाने सील करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला.
बैठकीस विभागीय...
पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 लागू –...
पुणे : पुणे ग्रामीण जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रियासंहिता 1973 कलम 144 (1 (3) प्रमाणे शासनाकडील 31 मे 2020 चे अधिसूचने नुसार अत्यावश्यक कारणा शिवाय वैयक्तीकरित्या नागरिकांना संचारास...
संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना मदतीसाठी साहित्याची गरज आहे. तेव्हा संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ....
भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा – अजित पवार
एक हजार १२८ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण...
कोरोनाच्या दोन व्यक्तींना डिस्चार्ज-विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर
पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या ज्या दोन व्यक्ती अँँडमिट झाल्या होत्या, त्यांच्या दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत, त्यामुळे आज त्यांना डीस्चार्ज दिला आहे. दुस-या दिवशी जे तीन पेशंट अडमिट...
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याकडून Neet (UG)-2020 या परीक्षेचे 12 ते 14 सप्टेंबर 2020 या...
पुणे : मा.सर्वोच्च् न्यायालय, भारत यांनी त्यांच्याकडील दावा क्र. CIVIL Appeal No.11230/2018 तसेच SLP(C) No.18525 of 2018 प्रकरणी 22 नोव्हेंबर 2018 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयामधील निर्देशाप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याकडून...
ग्राहकांना फसवणुकी विरोधात तक्रार करण्याचे आवाहन
पुणे : वस्तूंचे वितरण करताना वजने व मापे संदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अस्थापनांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.
उप नियंत्रक...
‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : बारामती शहरासह तालुक्यात 'कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी 'कोरोना' प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती येथे उपमुख्यमंत्री...
पुण्यात दक्षिण कमांडने साजरा केला 24 वा कारगिल विजय दिवस
पुणे : पुण्यातील दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे 26 जुलै 2023 रोजी आयोजित समारंभात कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला पुण्यातील लष्करी जवान...