पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 77 हजार 826 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर पुणे : पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...

निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण आणि पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे (मायक्रो ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या प्रशिक्षणाला केंद्रीय निवडणूक निरीक्षक संतोषकुमार...

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ६२ हजाराहून अधिक सेवांची निर्गती

पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित ६३ हजार ७६४ प्रकरणांपैकी ६२ हजार ९४७ सेवांच्या निर्गतीसह चांगली...

पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटच्या नवीन इमारतीला आग

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्याच्या कोविड-शिल्ड लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टीट्यूटच्या नवीन इमारतीला आज दुपारी आग लागली. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.अग्निशमन दलाचे...

लायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

पुणे : लायन्स क्लब ऑफ सारस बाग यांच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द...

स्मारक निर्मितीमध्ये जुन्या व आधुनिक काळाची सांगड घाला : अन्न व नागरी पुरवठा मंत्री...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात जसे असेल अशा जुन्या...

राजेंद्र सरग यांचा माजी राज्यमंत्री उल्हासदादा पवार यांच्या हस्ते गौरव

पुणे : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्यावतीने राजेंद्र सरग यांचा व्यंगचित्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी राज्यमंत्री उल्हास दादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विठ्ठल...

मेट्रो स्थानकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण...

विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

पुणे : समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तसेच महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय,विधान भवन, पुणे येथे सोमवार ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११...

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करावे-जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) नागरिकांमधील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात यावे, असे निर्देश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. खडकी छावणीतील...