‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम मनात देशगौरवाची भावना निर्माण करणारा – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार
पुणे : 'घरोघरी तिरंगा' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात देशप्रेमाची, देशगौरवाची भावना निर्माण होईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्या शुरवीरांचे कार्य तरूण पिढीला...
लॉकडाऊन काळात शासनाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेल्या यंत्रणांना पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल...
पुणे : लॉकडाऊन काळात शासनाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेल्या यंत्रणांना पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल पुरविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा...
पुण्याहून जम्मू काश्मीरला 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक रवाना
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित प्रशासनाशी केला पाठपुरावा
पुणे : राज्य शासनाच्या वतीने जम्मू-काश्मीर प्रशासनाशी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाठपुरावा केल्यानंतर येथील नागरिकांना परवानगी मिळाली, व जम्मू काश्मीर...
जीवनदान मिळाले, यापेक्षा दुसरा आनंद कोणता?
पुणे येथे कोरोनामुक्त झालेल्यांनी व्यक्त केल्या भावना
पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं...
पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होणार- क्रीडा मंत्री सुनील केदार
पुणे:- भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली. यावेळी आमदार अशोक पवार, शिक्षण तज्ञ डॉ. जवाहर...
पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 937 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 937 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 59 हजार 946 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 450 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 559 रुग्णांचा मृत्यू झाला...
पुणे विभागातील 2 हजार 355 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित...
पुणे : पुणे विभागातील 2 हजार 355 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 996 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2...
स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते ध्वजारोहण
पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारवाड्यावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी...
स्वाधार योजनेचे ५ कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार
पुणे : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज...
जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ
पुणे : जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षा २२,२३ व २४ मे २०२० रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्यास २५ मार्च २०२० पर्यंत...