देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त...

कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्युदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा – जिल्हाधिकारी नवल किशोर...

जिल्हा प्रशासनाच्या वतीने समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या. पुणे जिल्ह्यातील कोरोना...

जीवनावश्यक वस्तुंचाच पुरवठा ऑनलाईन सेवेद्वारे व्हावा – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन सेवा देणा-या कंपन्यांनी फक्त जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. कोरोना संसर्गामुळे सध्या लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जलजीवन मिशन कार्यशाळेचे उदघाटन

गावातील नागरी सुविधांची उणिव दोन वर्षात भरून काढणार – पालकमंत्री पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येत असून गावातल्या नागरी सुविधेतली उणिव येत्या दोन वर्षात भरून काढण्यात...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

निवडणूक कामासाठी नेमलेल्या सर्वांच्या शंभर टक्के टपाली मतदानासाठी प्रयत्न करा पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्यादृष्टीने ‘स्वीप’ उपक्रमांवर भर देण्यासह प्रत्यक्ष विविध घटकांपर्यंत जाऊन जनजागृती करावी, तसेच निवडणूक...

सरकारी कार्यालयात 30 मिनिटांपेक्षा जास्त लंच ब्रेक नियमबाह्य

तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालय किंवा बँकेत गेलात आणि दुपारची वेळ असेल तर तुमचं दोन मिनिटांचं काम तासापेक्षाही जास्त लांबतं. अनेक कार्यालयांमध्ये जेवणाच्या सुट्टीच्या नावार जनतेला वेठीस धरलं जातं. या...

एपीएल (केशरी) लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ याप्रमाणे 5...

अहमदनगर : जिल्ह्यातील एपीएल (केशरी) मधील लाभार्थ्यांना गहू 8 रुपये प्रतिकिलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदुूळ याप्रमाणे 5...

पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

पुणे : परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस...

कोटा येथील विद्यार्थी पुण्यात सुखरूप पोहोचले

पुणे : राजस्थानमधून कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले. पुण्यात पोहोचल्यावर एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून...

गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे –  जिल्हाधिकारी

पुणे : गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे. याकाळात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलिसांनी नियोजन करावे. गणेशोत्सव शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा...