डॉक्टर्संनी मिशन मोडवर काम करावे -विशेष कार्य अधिकारी सौरभ राव

पुणे : कोरोना सारख्या महामारीत पुणे शहरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील अन्य कर्मचारीवर्ग चांगले काम करत आहेत. पुण्याचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व टिकविण्यासाठी तसेच भविष्यातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या...

पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू

पुणे: पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गावांत आवश्यक तेवढी आरोग्य यंत्रणा उभारण्यात येणार असून,पुणे शहराप्रमाणे या गावांतील नागरिकांच्या कोरोना चाचणीसाठी...

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची पुणे व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे व्यापारी महासंघाने विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन या आपत्तीच्या प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत, असे आश्वासित केले. पुणे...

दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष...

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कर वैद्यकीय पथक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं कृती दल करत असलेल्या कामाबद्दल लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी प्रशंसा...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुबंई यांच्यावतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या रुग्‍णवाहिकांचा लाभ खडकवासला, शिरूर, बारामती, इंदापूर,...

सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत...

पुणे : सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जागतिक ग्रंथ दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले...

जयस्तंभ अभिवादन सोहळा सर्वांनी मिळून यशस्वी करावा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळा शासनाच्या सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा; कार्यक्रमासाठीची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख...

महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी

पुणे : कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली....

पुण्यात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धुवोली ते शिरगाव दरम्यान काल दरड कोसळल्यामुळे वाडा ते भोरगिरी भीमाशंकर...