नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) सद्य:स्थिती व उपाययोजना : विभागीय आयुक्त कार्यालय पुणे

पुणे : जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1783 झाली आहे. 309 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1375 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 99...

यंदा गणेशोत्सवासाठी नागरिकांकडून वर्गणी न मागण्याचा पुण्यातल्या ३०० प्रमुख गणेश मंडळांचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुण्यातल्या ३०० प्रमुख गणेश मंडळांनी नागरिकांकडून वर्गणी मागायची नाही असा निर्णय घेतला आहे. शहर आणि परिसरातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं...

संगणकीकृत सातबारा व ई-पीक पाहणी उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पुरंदर तालुक्यातील खळद येथे राज्यस्तरीय मोफत सुधारित सातबारा वाटप शुभारंभ पुणे : नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने प्रयत्नशील असून राज्य शासनाचा संगणकीकृत सातबारा व...

औद्योगिक क्षेत्राच्या प्रयोजनासाठी २० टक्के ऑक्सिजनचा वापरण्यास मंजूरी : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : कोरोना रुग्णवाढीचा दर जिल्हयात कमी झाल्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची गरज कमी झाली आहे. औद्योगिक क्षेत्राची ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेवून शासनाने २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक क्षेत्राला वापरण्यास मान्यता...

नायडू रुग्‍णालयातील डॉक्‍टर आणि परिचारिकांचे आरोग्‍य मंत्री टोपे यांनी मानले आभार

पुणे : सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेच्‍या डॉ. नायडू रुग्‍णालयाला भेट देवून पहाणी केली. यावेळी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार...

विकास कामांची गती वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

सुपे येथील विविध कामांची केली पाहणी बारामती : ‘कोराना’च्या संकटाचा मुकाबला करतानाच तालुक्यात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांची गती वाढविण्याबरोबरच कामे दर्जेदार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी...

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी भोर नगरपरिषेने विकसित केले ‘नगरसेतू’ मोबाईल ॲप

पुणे : कोरोना विषाणूला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा एकदिलाने व समन्वयाने...

पुणे जिल्ह्यात ६० हजार एकर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नियोजनाने जिल्हा राज्यात अग्रेसर पुणे : राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील लागवडी अयोग्य असलेले क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत पुणे जिल्ह्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश...

महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त – रुपाली चाकणकर

जिल्ह्यात 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमाचा प्रारंभ पुणे : महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी राबविण्यात येत असलेला 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रम समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्यासाठी...

मेहनत, जिद्द आणि शासनाची साथ…! ; खडकाळ माळरानावर फुललेल्या फळबागेचा शेतकऱ्याला हात

पुणे : शेतकऱ्यांच्या जिद्दीला शासनाच्या योजनांची साथ मिळाली की कसे अमूलाग्र परिवर्तन होते हे यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून, पाहून लक्षात येते. अशाच यशस्वी शेतकऱ्यांपैकी एक असलेल्या गोपाळ गजानन कदम...