मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटोण्यासाठी सौदा झाल्याच्या घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल

पुणे : पुण्यात मासिक पाळीच्या रक्ताचा जादुटोण्यासाठी सौदा झाल्याच्या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यावर कारवाई होणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली....

अप्रेंटिसशिप योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘यशस्वी’ सारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज – सुराजित रॉय, वरिष्ठ सल्लागार,...

पुणे : अप्रेंटिसशिप योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'यशस्वी' सारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. असे मत अप्रेंटिसशिपचे वरिष्ठ  सल्लागार सुराजित रॉय यांनी मांडले. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय व 'यशस्वी'...

“राज्यातील मंदिरे आणि धर्मस्थळांचे दरवाजे त्वरित उघडा.” : भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक

पुणे : "महाराष्ट्रातील मंदिरे आणि धर्म स्थळांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे" या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर...

अडकून पडलेल्या कामगार व मजुरांची निवास व भोजनाची व्यवस्था : माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक...

पुणे : पुणे विभागात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीय कामगार, ऊसतोडणी कामगार व मजूरांसाठी विविध सामाजिक संस्था, साखर कारखाने व जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे...

केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल

पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले असून या पथकाच्या सदस्यांनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबत याविषयी सविस्तर चर्चा...

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लसीकरण केंद्रास दिली भेट

पुणे : कोविड लसीकरणाचा शुभारंभ मुळशी तालुक्यातील माले प्राथमिक आरोग्य केंद्र व लवळे येथील सिम्बॉयसिस हॉस्पीटल येथे करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी लवळे येथील केंद्राला भेट दिली. सिम्बॉयसिस हॉस्पीटल...

पुणे विभागातील 12 हजार 267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 19 हजार 932 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर पुणे : पुणे विभागातील 12 हजार 267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  15 मार्च रोजीचा जागतिक ग्राहक दिन रद्द

पुणे : स्वारगेट बसस्थानक येथे पार पडणारा जागतिक ग्राहक दिन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  रद्द करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळले असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे. 15...

कोटा येथील विद्यार्थी पुण्यात सुखरूप पोहोचले

पुणे : राजस्थानमधून कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले. पुण्यात पोहोचल्यावर एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून...

हिंजवडी वाहतुक विभागांतर्गत वाहतुकीत तात्पुरते बदल

पुणे:-  मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुकडील सर्व्हिस रुंदी वाढवून 12 मीटर सर्व्हिस रस्ता रुंदीकरण करण्यासाठी टेकडीचे खोदकाम चालु आहे. या ठिकाणी जुना पुल काढण्यात येवून त्या ठिकाणी दुसरा...