जमावबंदी /संचारबंदी आदेशान्वये कायदेशीर कारवाई करण्याकरीता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये...

पुणे : पुणे जिल्ह्यामधील खेड शिवापूर टोलनाक्यासंबंधी स्थानिक नागरिकांचा विरोध, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळास स्थानिक शेतक-यांचा तीव्र विरोध, पुणे नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असून त्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा...

सिल्वर ज्युबिली रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

बारामती  : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे सीएसआर फंडातून सिल्वर ज्युबिली रुग्णालयास देण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी बारामती परिसरातील...

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला पुणे जिल्हयाचा आढावा

बारामती पॅटर्न तसेच ग्रामीण भागातील उपाययोजनेबाबत केंद्रीय पथक समाधानी पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर...

भारतीय सैन्यदलाकडून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा सत्कार

कोरोना योद्ध्यांना भारतीय सैन्यदलाची मानवंदना पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या काळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी,...

पुणे विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करणार – केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

विमानतळावरील अत्याधुनिक सुविधांनी युक्त एअरोमॉल पार्किंगचे उद्घाटन पुणे : कला, संस्कृती, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात पुण्याचा जागतिक पातळीवर लौकिक आहे. देश विदेशातील नागरिक पुण्यात येत असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी...

इथेनॉल निर्मितीसाठीचे सर्व परवाने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात 'साखर परिषद २०-२०' चा समारोप पुणे : साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉलसह उपपदार्थांच्या निर्मितीकडे वळावे. इथेनॉलबाबत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून इथेनॉल निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीत येणाऱ्या...

सामाजिक वनीकरण व वन विभागाचे चित्ररथ वारीमध्ये सहभागी

पुणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनांची माहिती देणारे चित्ररथ आषाढी वारीमध्ये...

पुण्यात जम्बो कोविड रुग्णालयात ५० डॉक्टर आणि १२० पॅरामेडिकल कर्मचारी कार्यरत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे इथल्या जम्बो कोविड रुग्णालयात ५० डॉक्टर आणि १२० पॅरामेडिकल कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आणि जम्बो कोविड रूग्णालयाचे कार्यकारी अध्यक्ष रुबल...

पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत 25.68 लाख लाभार्थ्यांना लाभ – विभागीय आयुक्त...

पुणे : पुणे विभागात अंत्योदय  व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे  जून 2020 महिन्याचे नियमित मंजूर 66 हजार 574.22  मे.टन असून आजअखेर 66 हजार 178.8 मे टन (99.41 %) धान्याची...

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ

पारदर्शक, तत्पर सेवा उपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचवण्यासाठी कार्यरत रहा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे : महसूल विभागाने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली असून नागरिकांना पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरितीने सेवा...