पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘स्मृतिचित्रे स्मरणिके’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच सन्मान योजनेचा लाभ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून...

कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी समन्वयाने काम करा- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

पुणे : कोरोनाविरुध्दची लढाई आपल्याला बरीच काळ लढाई लढावी लागणार आहे. या संकटकाळात प्रशासन चांगले काम करीत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम केल्यास या विषाणूवर...

पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...

पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 59 हजार 359 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9  हजार 772 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 540 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या...

ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर एवढी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून ते साध्य करायचे असेल तर महाराष्ट्रालाही ट्रिलीअन डॉलर अर्थव्यवस्था व्हावी लागेल. राज्याच्या ट्रिलीयन डॉलर...

गोर गरिबांच्या हक्काच्या घरांसाठी वाढीव घरकुलांचा प्रस्ताव मंजूर – आमदार देवेंद्र भुयार

मोर्शी  तालुका प्रतिनिधी : मोर्शी वरुड तालुक्यामध्ये गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाद्वारे विविध आवास योजना राबविण्यात येत असून गोर गरिबांना घरकुल योजनांचा लाभ मिळावा यासाठी मोर्शी विधानसभा मतदार...

ऑटोमोबाईल उद्योगक्षेत्रासाठी अप्रेन्टिस योजना अधिक फायदेशीर : मुख्य कार्यकारी अधिकारी एएसडीसी अरिंदम लाहिरी 

पुणे : अप्रेन्टिस योजना देशातील वाहन उद्योगासाठी अधिक लाभदायक असुन या योजनेमुळे उद्योगजगताला आवश्यक  असलेले कुशल मनुष्यबळ सहजगत्या उपलब्ध  होते, तसेच बेरोजगार युवकांना रोजगार संधी प्राप्त होते असे मत...

फुगेवाडी मेट्रो स्थानकावर साजरा होणार यंदाचा योगदिन

मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी आंतराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त भारत सरकार देशाच्या विविध भागात विशेष योग उत्सव साजरा करत आहे. देशातील विशेष व ऐतिहासिक अशा 75 स्थानांची यासाठी निवड करण्यात आली आहे....

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छा

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय...

हेल्मेटसक्ती स्थगितबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केल्या सूचना

पुणे : शहरात पुणे पोलिसांच्या वतीने हेल्मेटसक्ती स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना केल्यानंतर आता शहरी भागात दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसल्यास...

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपन्न

बारामती : पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेंतर्गत 19 जानेवारी 2020 रोजी बारामती शहरामध्ये अभियानाचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी  0 ते 5 वर्षे वयोगटातील 10185 बालकांपैकी 9443 (920 %)  मुलांना पोलिओ...