पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे :जिल्हा प्रशासनातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार...
27 सप्टेंबरला “ वर्ल्ड ट्री डे “
पुणे : विविध सरकारी संस्था आणि व्यक्तींद्वारे वृक्षारोपण केले जाते. या प्रयत्नांना एकात्मिक आणि व्यापक स्वरूप देण्यासाठी 27 सप्टेंबर या दिनी “ वर्ल्ड ट्री डे ” ही संकल्पना राबविण्यात...
पुणे महापालिका प्रशासनाचा पाणी कपात करण्याचा निर्णय
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीतील पाणीसाठा कमी झाल्यानं पुणे महापालिका प्रशासनानं पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे....
शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या कामांकरीता पूर्वनियोजित वेळेनुसार उपस्थित राहण्याचे आवाहन
पुणे : राज्यामधील कोरोना परिस्थिकतीचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता शासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशास अनुसरुन परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालया...
केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तळेगाव दाभाडे येथील शाळेतील मुलींना एक वर्षाचे सॅनिटरी नॅपकिन...
पुणे : महिला दिवस निमित्त हेंकेल अधेसिव टेक्नोलॉजीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) ने, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व व्ही२ केअर एचएसडब्लू फाउंडेशन आणि एनजीओच्या सहकार्याने, तळेगाव दाभाडे...
सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर निश्चितपणे मात…
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची ग्वाही
9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात सर्वप्रथम पुण्यात कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर शासन व प्रशासन स्तरावर चिंतेची बाब निर्माण झाली होती. दुबईहून विमानाने आलेल्या प्रवाशांमुळे...
मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी योगदान – वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासन सर्वतोपरी योगदान देईल. पुणे येथे...
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पालखी महामार्गाची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पुणे : आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर चालू असलेल्या प्रकल्पांच्या कामाची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
कुष्ठरोग निर्मूलनासाठी सर्वेक्षण कार्यक्रमात लोकसहभागावर भर द्या : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे: कुष्ठरोग निर्मूलनासाठी नागरिकांना कुष्ठरोगाबाबत माहिती, शिक्षण देणे व सुसंवाद साधणे महत्वाचे असून यासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये लोकसहभागावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
प्राथमिक...
ससूनच्या समाजसेवा अधिक्षक विभाग प्रमुखपदी डॉ. शंकर मुगावे यांची नियुक्ती
पुणे : ससून सर्वोपचार रूग्णालय पुणे येथील समाजसेवा अधिक्षक विभागाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. शंकर मुगावे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मुगावे यांनी सलग १८ वर्षे ससून रुग्णालयातील...