माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई : पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, खेड-आळंदीचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. आज आम्ही आमचा जुना सहकारी, पुणे जिल्ह्याने एक कार्यशील नेतृत्वं गमावले आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित...
लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन
पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यात येते. या लाभार्थ्यांनी धान्य...
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ
पारदर्शक, तत्पर सेवा उपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचवण्यासाठी कार्यरत रहा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : महसूल विभागाने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली असून नागरिकांना पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरितीने सेवा...
पुणे विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले
विभागात कोरोना बाधित 1 लाख 70 हजार 196 रुग्ण - विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे : पुणे विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी...
क्रीडा शिक्षकाने एकतरी राष्ट्रीय खेळाडू घडवावा – विजय संतान
बारामती : प्रत्येक क्रीडा शिक्षकाने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकतरी खेळाडू घडविण्याचे उद्दीष्ट ठेवावे व त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी केले.
क्रीडा व...
एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले
पुणे : राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे...
१ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल
पुणे : नूतन वर्षानिमित्ताने शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी गर्दी करत असतात त्यामुळे १ जानेवारी २०२३ रोजी शिवाजी मार्गावर पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल...
पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत वाहतुक विभागामध्ये वाहतुकीमध्ये बदल
पुणे : - पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत वाहतुक विभागामध्ये संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज मेट्रो स्टेशनच्या वॉटर टँक, फुट ओव्हर ब्रिजचे फुटिंग, स्टेअर केस व लिफ्टचे काम करण्यात येणार आहे. या...
लग्नसमारंभ साजरा करण्यास अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने लग्नसमारंभ साजरा करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.
पुणे : आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम...
दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष...











