पुणे शहरात ५००० इलेक्ट्रॉनिक बाईक्स भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार
पुणे: पुणे शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी पीएमपीएमएलची बस, खासगी कंपन्यांच्या टॅक्सी आणि रिक्षा असे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र एकाच व्यक्तीला प्रवास करण्यासाठी पुणे महापालिका शहरात भाडेतत्त्वावर सुमारे ५००० इलेक्ट्रॉनिक...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन...
महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणाबाबत भोर येथे ११ मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन
पुणे : महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणावर तडजोडीने निकाली काढण्याकरीता भोर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गुरुवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालय,...
आंबेगाव तालुक्यात कोरोना संसर्गाचे 28 रुग्ण – सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे : आंबेगाव तालुका येथे 28 मे 2020 रोजी एकूण 15 रुग्णांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याने व दिनांक 30 मे 2020 रोजी 2 रूग्णांची, दिनांक 1 जून 2020रोजी...
महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण
'कोरोना' संकटाविरुध्द एकजुटीने, निर्धाराने लढू -उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील विधानभवन प्रांगणात ध्वजारोहण करून...
कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू
पुणे : कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राज्यात लागू करण्यात आली असून फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील...
चला जाणूया नदीला अभियान कालावधी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे : नदी प्रदुषण रोखण्यासह स्वच्छ पाण्याचे महत्त्व आणि त्याबाबतची मानसिकता बदलण्याच्यादृष्टीने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी या अभियानाचा कालावधी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत...
१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे लाखोंना जीवनदान
राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत; आतापर्यत ४२.४५ लाख रुग्णांना मिळाले जीवनदान
पुणे : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा राज्यभरातील लाखोंना...
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन-अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी १३ जून २०२३ रोजी
पुणे : महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदार संघात मतदान व मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रशासनाने केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयातील...