सिल्वर ज्युबिली रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

बारामती  : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे सीएसआर फंडातून सिल्वर ज्युबिली रुग्णालयास देण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी बारामती परिसरातील...

माजी सैनिकांसाठी दक्षिण कमांड येथे माजी सैनिक कक्षाचे (व्हेटरन्स नोड) उद्घाटन

पुणे : दक्षिण कमांड मुख्यालयाच्या कॅन्टीन संकुलात एक माजी सैनिक कक्ष (व्हेटरन्स नोड) तयार करण्यात आला आहे. पुण्यातील सेवानिवृत्त सैनिकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण एकाच ठिकाणी करता यावे हा या...

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्यध्वजारोहण

पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापनदिन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बरोबर...

शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्याकरीता महा ई-सेवा केंद्र व सामान्य सेवा केंद्र रात्री 9...

पुणे : जिल्हयातील शेतक-यांना पिक विमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्यामुळे शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहु नये. याकरीता जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विमा वेळेत भरण्यासाठी महा ई सेवा...

शिधापत्रिकाधारकांस महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन मिळणार

मुंबई - शिधापत्रिकाधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्यास आल्यास त्यास दुकानदाराने धान्य उपलब्घ करून देणे यापुढे बंधनकारक राहणार आहे. दुकानदाराने शिधापत्रिकेवरील धान्य देण्यास टाळाटाळ अथवा चुकारपणा केला, तर त्याच्यावर...

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिन व राष्ट्रीय संकल्प दिन साजरा

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी डॉ.देशमुख...

कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम...

महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणाबाबत भोर येथे ११ मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन

पुणे : महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणावर तडजोडीने निकाली काढण्याकरीता भोर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गुरुवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय,...

राष्ट्रीय कन्या सप्ताहाचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : "मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही. मी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करेन...!" अशी शपथ आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उपस्थितांना दिली.....

पुणे विभागातील 11 हजार 528 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 18 हजार 532 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर पुणे : पुणे विभागातील 11 हजार 528 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...