कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिक दक्ष राहून काम करणे आवश्यक – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
जिल्हाधिकारी राम यांनी घेतला पुरंदर तालुक्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा
• पुरंदर तालुक्यात कोविड केअर सेंटरची संख्या वाढवा
• संस्थात्मक विलगीकरण काटेकोरपणे करा
• कोरोनाबधित रुग्णांचा अधिकाधिक संपर्क शोधण्यावर भर द्या
• कोरोना विषयक...
महाज्योती तर्फे पीएचडी संशोधकांना २४ कोटी रुपयांची अधिछात्रवृत्ती वितरीत
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) मार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी सन २०२१ मध्ये...
राहुरी येथे लष्करामध्ये अग्नीवीर भरतीसाठी मेळावा
पुणे : भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर येथे २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान पुण्यासह सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अग्नीवीर भरती...
भक्ती, ज्ञान आणि कर्माच्या साहाय्याने चारित्र्यसंपन्न समाज घडवा -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे: भक्ती, ज्ञान आणि कर्माने स्वतः चारित्र्यवान होत चारित्र्यसंपन्न समाज आणि विश्वबंधुत्वाची भावना प्रस्थापित करण्याचे कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी विश्व शांती...
विभागीय आयुक्त कार्यालय येथे कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाची स्थापना
पुणे : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने विभागीय आयुक्त कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या कार्बन न्युट्रलिटी सुविधा कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुणे...
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त 24 डिसेंबरला शिवाजीनगर बसस्थानक येथे प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मंगळवार दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी शिवाजीनगर बसस्थानक, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ग्राहकांसाठी विविध विभागांचे वस्तुस्वरुप प्रदर्शन आयोजित...
कोवीड – 19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे : विभागीय आयुक्त...
पुणे विभागासाठी प्लाझ्मा दान सुविधेसाठी वेगळे ॲप
पुणे : कोवीड – 19 वर आजतागायत कुठलेही रामबाण औषध निघाले नसले तरी कोवीडबाधित रुग्णांचा 28 दिवसानंतर ती व्यक्ती कोणत्याही लक्षणाशिवाय राहिल्यास त्याचा...
‘एक दिशा परिवर्तनाची’ उपक्रमातून झोपडपट्टी वासियांचे सर्वांगाने पुनर्वसन होण्यास मदत होईल, – मुख्य...
पुणे : कोणतीही परिस्थिती लगेच बदलत नाही, ती बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो, या संघर्षातूनच बदल घडतो, 'एक दिशा परिवर्तनाची' सारख्या उपक्रमातून झोपडपट्टी वासियांचे सर्वांगाने पुनर्वसन होण्यास मदत होईल, असे...
धर्मादाय रुग्णालयाने गरीब व निर्धन रुग्णास नियमानुसार उपचार द्यावेत – धर्मादाय सह आयुक्तांच्या सूचना
पुणे : सार्वजनिक धर्मादाय न्यासांतर्गत नोंद असलेल्या आणि वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च असलेल्या रुग्णालयांनी गरीब रुग्णांना सवलतीच्या दराने नियमानुसार व निर्धन रुग्णांस मोफत उपचार द्यावेत, अशा सूचना...
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे : राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान...