खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे 18 जानेवारीला लोकार्पण

पुणे: खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम  सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे.  केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या...

पवना शिक्षण संकुलातून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : पवना शिक्षण संकुलातून वसुंधरेचे रक्षण करणारे, पवना परिसराला हिरवा शालू घालून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत, असे प्रतिपादन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पवनानगर येथील पवना...

लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन

पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्यात येते. या लाभार्थ्यांनी धान्य...

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारसुविधेत सातत्याने वाढ

रुग्णालय स्वच्छता, ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली...

पर्यावरण आणि पर्यटन खाते अधिक सक्षम बनविणार : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

पुणे : पर्यावरण आणि पर्यटन हे विभाग लोकांशी निगडित असून लोकसहभागावर भर देऊन ही खाती अधिक सक्षम व महत्वपूर्ण बनविणार, असे प्रतिपादन पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज...

प्लाझ्मा बँक स्थापन करण्यासाठी कोरोनामुक्त व्यक्तींना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : कोव्हिड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. परंतु...

कोविड 19 लसीकरण मोहीमेस प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : कोविड 19 लसीकरण मोहीम लवकरच जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून या लसीकरण मोहीमेकरीता प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज सांगितले. मुळशी तालुक्यातील माण येथील प्राथमिक आरोग्य...

अतिवृष्टी बाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने 57 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार

शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार  शाळा दुरूस्ती, शैक्षणिक साहित्य,पोषण आहार, उपलब्ध करणार             पूरग्रस्त विद्यार्थी पाठ्यपुस्तक योजना राबविणार  पुणे : राज्यातील 21 जिल्ह्यातील 2...

महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू

पुणे : भारतीय प्रशासन सेवेतील सन २००९ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे आज स्वीकारली. बालविकास उपायुक्त राहुल मोरे आणि प्रशासन...

पूरबाधितांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातून पाठविल्या ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू

सुबोध भावेंनी घेतली आयुक्तांची भेट पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले आहेत. उपायुक्त श्रीमती निलिमा धायगुडे यांच्या...