गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिराचा समारोप पुणे : महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

7 एप्रिलचा लोकशाही दिन रद्द-निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.कटारे

पुणे : भारतासह संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाची साथ पसरत असून महाराष्ट्र राज्यासह पुणे जिल्हयातही या रोगाची साथ पसरलेली आहे. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे....

कोरोनाविरुध्‍दच्‍या लढाईत डॉक्‍टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे – विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

पुणे : कोरोना हा विषाणू समाजाचा शत्रू असून त्‍याच्‍याविरुध्‍दच्‍या लढाईत शासकीय तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर, परिचारिका यांनी योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्‍हैसेकर यांनी केले....

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – डॉ.सुहासिनी घाणेकर

पुणे : राज्य शासनाचे सर्व विभाग, निमशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांनीच पुढाकार घेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ.सुहासिनी घाणेकर यांनी...

सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना कृषी विभागातर्फे अभिवादन

पुणे : शेतकरी दिनी सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त साखर संकुल येथे कृषी विभागातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, संचालक नारायण शिसोदे. शिरीष जमदाडे,...

बारामतीमध्ये ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ या उपक्रमाची सुरुवात

पुणे (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून, पाच वर्षात एक लाख सुक्ष्म आणि लघुउद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. बारामती...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना श्रध्दांजली

जिल्हा प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी हरपला पुणे : पुण्याचे विद्यमान अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे आज सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. साहेबराव गायकवाड यांच्या निधनाने प्रशासनातील...

पुणे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई : पुणे जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नाबाबत शासन संवेदनशील आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत प्राप्त निवेदनांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातील...

शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाने सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

पुणे : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषि विभागाने आपल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, असे स्पष्ट निर्देश कृषी...

पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलिसींग’ उपक्रम राज्यात राबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : सध्याच्या काळात पोलिसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलिसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि  राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा, अशा...