राष्ट्रीय मतदार दिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा
लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा हक्क आहे. तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होत...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलिसांना स्मार्ट वॉच, स्पोर्टस् सायकलचे वाटप, नागरिकांच्या सुरक्षेसाठी...
पुणे: महाराष्ट्र पोलीसांना त्यागाची, शौर्याची उज्ज्वल पंरपरा आहे. पोलिसांनी कर्तव्य बजावताना स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'स्मार्ट' होऊन काम करावे. ‘पिंपरी-चिंचवड’ पोलीस आयुक्तालयाला राज्यातले दर्जेदार पोलीस आयुक्तालय बनविण्यासाठी...
जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन
पुणे: जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना आज जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) मार्फत एमफिल व पीएचडी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थांना २५ सप्टेंबर...
कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक- जिल्हाधिकारी राम
पुणे : जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा ( कोव्हीड 19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांची इन्सिडेंट कमांडर (Incident Commander) म्हणून नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
दहा महिला चालकांना ई-रिक्षा खरेदीसाठी लोकसहभागातून अर्थसहाय्य – पालकमंत्री
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिस्ट बेस्ड फाउंटन सिस्टिमचे उदघाटन
पुणे : शहरात ई-रिक्षा घेणाऱ्या १० महिलांना ई-रिक्षासाठी मिळणारे अनुदान वगळून इतर रक्कम लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन...
१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे लाखोंना जीवनदान
राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत; आतापर्यत ४२.४५ लाख रुग्णांना मिळाले जीवनदान
पुणे : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा राज्यभरातील लाखोंना...
महसूल सप्ताहानिमित्त विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त ५५ गुणवंत कामगारांना प्रमाणपत्राचे वितरण
गुणवंत कामगारांना समाजाभिमुख भूमिका बजावण्याची संधी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांमधून जिल्ह्यातील ५५ कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
अटल भूजल योजनेंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन
पुणे: भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी 'अटल...
पुणेकरांना धोलेरा सर प्रकल्पात गुंतवणुकीची संधी
पुणे : गुजरातमधील अहमदाबाद या अत्यंत महत्त्वाच्या शहरालगत जगातील आकाराने सर्वांत मोठ्या नियोजित ग्रीन स्मार्ट सिटीचे काम प्रगतिपथावर असून यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी आता पुणेकरांनाही उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन...