डिजिटल सातबारामुळे अचूकता येईल : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : डिजिटल सातबारामुळे कामकाजात अचूकता येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बारामती तालुक्यात डिजीटल स्वाक्षरित ७/१२ वाटपाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा...

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा (रक्तद्रव) उपचार पद्धती यशस्वी ठरत असल्याने अधिकाधिक व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. प्लाझ्मा दाते आणि प्लाझ्मा...

जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणीसाठी विशेष अभियान ; 2 जुलै ते 7 ऑगस्ट गाव कृती...

पुणे : ग्रामीण भागातील कुटूंबांना घरगुती कार्यान्वीत नळ जोडणीद्वारे 55 लिटर दरदिवशी दरडोई पाणीपुरवठा करणेचे उद्दिष्ठ आहे. जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत 2 जुलै ते 7 ऑगस्ट या दरम्यान गाव...

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूट इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून आगीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही.कोविड लस...

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. कोंढवा खुर्द येथील प्रभाग क्रमांक २६ येथील ४.५ किलोमीटर...

पुणे विभागातील 5 लाख 31 हजार 513 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,विभागात कोरोना...

पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 31 हजार 513 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 57 हजार 179 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 10  हजार 156 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 510 रुग्णांचा मृत्यू...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २४०६१.९२ मेट्रीक टन अन्नधान्याचे मोफत वाटप

पुणे : राज्य शासनाकडून प्राप्त नियतनापैकी माहे मे २०२१ करीता जिल्हयासाठी ७७५६.४६ मेट्रीक टन गहू व ४९३५.८८ मेट्रीक टन तांदूळ असे एकूण १२६९२.३४ मेट्रीक टन अन्नधान्य वाटप करणेत आलेले...

नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह यशस्वी करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी महसूल सप्ताहामध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त...

ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायावर परिणाम होऊ नये यासाठी मायक्रो कंटेन्मेंट झोनवर भर द्या –...

विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद स्वगृही परतणाऱ्यांसाठी पासेस व वाहतुक व्यवस्था जलदगतीने करा पुणे, दि.16: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे जिल्हयातील ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायावर परिणाम होणार नाही, या...

सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

संकटाच्या काळात सेवाभावी संस्थांनी पुढे येवून काम करावे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पुणे : पुणे महानगरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न...