लोकशाही दिन बैठक संपन्‍न

बारामती :  सर्व साधारण लोकशाही दिन मासिक बैठक तहसिलदार विजय पाटील यांचे अध्‍यक्षतेखाली तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे पार पडली. या बैठकीस निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नगरपरिषदेच मुख्‍याधिकारी योगेश...

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारसुविधेत सातत्याने वाढ

रुग्णालय स्वच्छता, ऑक्सिजन, रेमिडिसिव्हिर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या विचारात घेत उपचारसुविधा वाढविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारसुविधांची कमी पडणार नाही याची काळजी घेतली...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देहूमधल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण

पुणे : पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र देहू इथं नव्यानं उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिळा मंदिराचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी...

संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षण विद्यापीठांनी द्यायला हवे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

पुणे : विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षण विद्यापीठांनी द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि भारत अस्मिता फाऊंडेशन च्या वतीने आयोजित...

अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याला सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार

नवी दिल्ली : पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज प्रदान केला. विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’ पुरस्कार...

आरोग्य शिक्षण उपक्रमांतर्गत महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे आयोजन

पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिक्षण व माहिती व संवाद उपक्रमात प्रथमच लोक सहभागातून महाआरोग्य फिल्म फेस्टिवल सन 2020 चे आयोजन करण्यात आलेले आहे. आरोग्य शिक्षण कार्यात...

अतिवृष्‍टीमुळे बाधित ठिकाणांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली पाहणी

पुणे : 25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित खेड- शिवापूर तसेच सुखसागर नगर, इंदिरा नगर, बिबवेवाडी, ट्रेझर पार्क, टांगेवाले कॉलनी, मित्रमंडळ, दत्तवाडी येथील आपत्तीग्रस्त ठिकाणांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम...

८ जुनला दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार

मुंबई : दहावी बोर्डाचा निकाल ८ जुनला जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्रात दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधी घेण्यात...

बार्टीच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देणार – केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी काम करणारी तसेच...

जिल्हा परिषदेमार्फत आयोजित तांदूळ महोत्सवाला उत्सर्फूत प्रतिसाद ; दिवसात अडीच लाख रुपयांची तांदूळ विक्री

पुणे : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नवीन जिल्हा परिषद येथे आयोजित एक दिवसीय तांदूळ महोत्सवाला उत्सर्फूत प्रतिसाद मिळाला असून यामध्ये २ लाख ६५ हजार ९०० रुपयांची तांदूळ...