मध्य प्रदेशातील मजूर रवाना- जिल्हाधिकारी राम

पुणे : दौंड व पुरंदर तालुक्यात लॉकडाऊन मुळे अडकलेल्या मध्यप्रदेशमधील 1172 मजुरांना विशेष श्रमिक रेल्वे द्वारे दौंड रेल्वे स्टेशन येथून आज सायंकाळी 5 वाजता रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी...

बार्टीमार्फत आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणास उमेदवारांचा प्रतिसाद

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत बार्टीने देखील आपले काही प्रशिक्षण वर्ग सध्यस्थितीत बंद ठेवले होते. परंतु एमपीएससी व आयबीपीएसचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण वर्ग बंद असल्याने...

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा – २०२२ ; किल्ले रायगडावरुन येणार स्पर्धेची मुख्य क्रीडा...

पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-२०२२ चे येत्या २ ते १२ जानेवारी २०२३ जानेवारीदरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी पुणे येथे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेची मुख्य क्रीडा...

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे : युवकांनी आधुनिक विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवावे. छात्र संसदेतील विचारमंथनाच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाच्या भारतीय विचाराचा प्रसार आणि‍ विकास करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...

रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबवा - उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे : 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण...

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा जिल्हाधिकारी राम यांचा इशारा पुणे : शासनाने लॉकडाऊन शिथील केला आहे. मात्र, अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस...

अनुसूचित जाती, जमाती अत्याचारासबंधी प्रलंबित प्रकरणे 15 फेब्रुवारीपर्यंत निकाली काढा

ॲट्रासिटी’ प्रकरणी जात प्रमाणपत्रांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख पुणे : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रकरणांत दोषारोपपत्र तत्काळ दाखल व्हावेत यासाठी जात प्रमाणपत्राची...

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुष्पहार अर्पण...

कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – कामगार राज्यमंत्री संजय भेगडे

पुणे : बांधकाम व्यवसायामध्ये कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांनी केले. मावळ तालुक्यातील कान्हेफाटा येथील रामकृष्णहरी गार्डन येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम...

ग्राहक कल्‍याण साधले जावे- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : शासकीय अधिकारी व अशासकीय सदस्‍य यांच्‍या संवाद आणि समन्‍वयातून ग्राहक कल्‍याण साधले जावे, अशी अपेक्षा जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्‍यक्‍त केली. पुणे जिल्‍हा ग्राहक संरक्षण परिषदेच्‍या बैठकीत...