आळंदी कार्तिकी यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे

पुणे : आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आणि भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना तसेच यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी विविध विभाग प्रमुख, अधिका-यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून...

मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या पुणे शहराबरोबर ग्रामीण भागातही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांवर वेळेत उपचार करुन मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...

तृतीयपंथीयांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील

राज्यस्तरीय परिषदेत तृतीयपंथीयांचे शिक्षण व रोजगारावर चर्चा पुणे : 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेच्या तिसऱ्या सत्रात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभागी होत ‘तृतीयपंथीयांचे शिक्षण व रोजगार’...

अवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे : अवयवदान ही या देशाची जुनी संस्कृती असून वर्तमान आणि भविष्यात या दातृत्वाचे महत्त्व ठळकपणे समजून घेणे आवश्यक आहे. मानवी जीवनात याला महत्त्वाचे स्थान असून अवयव निकामी झाल्यामुळे...

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीपणे राबवून कोरोनाचा संसर्ग रोखूया : जिल्हाधिकारी डॉ. राजेश...

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम महत्वपूर्ण आहे. लोकसहभागातून ही मोहीम यशस्वीपणे राबवून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी...

पुणे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्राचे प्रयत्न -नितीन गडकरी

पुणे : पुणे शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन...

पुणे स्मार्ट सिटीला ‘सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’सह दोन पुरस्कार

स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कारांतही पुण्याची बाजी पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकताच सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कार श्रेणीमध्ये दक्षिण दिल्ली महानगरपालिकेसह...

पुणे जिल्ह्यात काल 3 हजार 94 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले

पुणे : पुणे जिल्ह्यात काल 3 हजार 185 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र काल 3 हजार 94  नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे पुण्यातल्या एकूण बाधीतांची संख्या आता 84...

संगणकीकृत सातबारा व ई-पीक पाहणी उपक्रम देशासाठी मार्गदर्शक ठरेल – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पुरंदर तालुक्यातील खळद येथे राज्यस्तरीय मोफत सुधारित सातबारा वाटप शुभारंभ पुणे : नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने प्रयत्नशील असून राज्य शासनाचा संगणकीकृत सातबारा व...

जप्त केलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी हवेली यांची सक्षम प्राधिकारी म्हणुन नियुक्ती

पुणे : महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे सरंक्षण अधिनियम 1999 चे कलम 05 अन्वये व जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील 23 ऑक्टोबर 2015 च्या आदेशान्वये जप्त केलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन करण्यासाठी उपविभागीय...