कोटा येथील विद्यार्थी पुण्यात सुखरूप पोहोचले
पुणे : राजस्थानमधून कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले. पुण्यात पोहोचल्यावर एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून...
समाजात सकारात्मकता आणण्यासाठी मूल्यांची पेरणी व्हावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे : उत्तम कार्यासाठी चांगला दृष्टिकोन आवश्यक आहे. समाजात सकारात्मकता आणण्यासाठी सेवाकार्य करताना असा चांगला दृष्टिकोन ठेऊन मूल्यांची पेरणी व्हावी, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्याच्या...
पुणे विभागातून 2 लाख 5 हजार 684 प्रवाशांना घेऊन 154 विशेष रेल्वेगाडया रवाना –...
पुणे : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा व पश्चिम बंगाल या राज्यामधील 2 लाख 5 हजार...
पुण्यातील बांधकाम उद्योजकांचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते...
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध 28 बांधकाम व्यावसायिकांना आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी या बांधकाम व्यावसायिकांच्या माहितीवर आधारित सचित्र स्वरुपातील...
पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांना कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांना असलेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३६ च्या अधिकारान्वये १० सप्टेंबर २०२२...
पुणे विभागात कोरोना बाधित 9 हजार 364 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 4 हजार 799 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 हजार 364 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4...
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना बैठक संपन्न
बारामती : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना व स्वाभिमान योजनेबाबतची आढावा बैठक प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी कार्यालय, प्रशासकीय भवन,...
१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे लाखोंना जीवनदान
राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत; आतापर्यत ४२.४५ लाख रुग्णांना मिळाले जीवनदान
पुणे : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा राज्यभरातील लाखोंना...
पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम उपयुक्त – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस विभागाचा 'स्मार्ट पोलीसींग' उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील...
सॅनिटरी कचऱ्याचे विलगीकरण आणि विल्हेवाट बाबतीत मोठया प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे – उल्का...
पुणे : ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने “सॅनिटरी कचऱ्याची पर्यावरण पूरक विल्हेवाट” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन इंटीग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर, सिंहगड रोड...











