पुणे विभागात 6 हजार 911 क्विंटल अन्नधान्याची तर 2 हजार 922 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 6 हजार 911 क्विंटल अन्नधान्याची तर 2 हजार 922 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
कोरोना प्रतिबंधासाठी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत डॉ. म्हैसेकर व एस. चोक्कलिंगम यांनी घेतली आढावा बैठक
प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्ण वाढू नयेत यासाठी विशेष खबरदारी घ्यावी
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जमाबंदी...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी छावणी परिसरातील परिस्थितीचा घेतला आढावा
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी छावणी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मेजर जनरल नवनीत कुमार, कर्नल बी. पठानिया, लेफ्टनंट...
दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष...
पुणे विमानतळावर देशांतर्गत विमानसेवेतून नागरिकांचे आगमन – जिल्हाधिकारी राम
पुणे : 25 मे 2020 पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु झालेली आहे. 25 मे 2020 रोजी 11 विमानाने 823 तर 26 मे 2020 रोजी 8 विमानाने 344 प्रवाशांचे असे एकूण...
राज्य शासन कर्तव्य भावनेतून नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्यभावनेतून शासन नाट्य चळवळीच्या...
निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा
पुणे : पुणे जिल्हयातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा शनिवार दि. 21 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी सभागृह, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे आयोजित केलेला आहे....
तीन पैलवान एकत्र आले तरी महापालिका जिंकू – चंद्रकांत पाटील
कोरोनाकाळात शरिरसंपदेचे महत्व अधोरेखित- चंद्रकांत पाटील
पुणे : कोरोना आपत्तीमुळे धनसंपदेपेक्षा शरिरसंपदा महत्त्वाची आहे हे अधोरेखित झाले आहे़. सुसज्ज व्यायामशाळा ही आज गरज निर्माण झाली असून, पुरूषांबरोबरच महिलांनाही व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याची...
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते जिल्हा मतदार मदत केंद्राचे उद्घाटन
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरु करण्यात आलेल्या मतदार मदत केंद्राचे (डिस्ट्रिक्ट कॉल सेंटर) उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्या...
जीवनावश्यक वस्तुंचाच पुरवठा ऑनलाईन सेवेद्वारे व्हावा – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन सेवा देणा-या कंपन्यांनी फक्त जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
कोरोना संसर्गामुळे सध्या लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे...











