मानवतावादी समाजसेवा संघटनेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 75 हजार रकमेचा धनादेश प्रदान
पुणे : येथील मानवतावादी समाजसंवा संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये 75,000/- (रुपये पंच्याहत्तर हजार) चा धनादेश प्रदान करण्यात आला.
मानवतावादी समाजसेवा संघटनेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये या संघटनेच्या...
कर्तव्य सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने दोन बरे झालेले मनोरुग्ण पोहचले आपआपल्या घरी
पुणे: मागच्या आठवड्यात कर्तव्य सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षा अलकाताई गुजनाळ ह्यांना येरवडा हॉस्पिटलमधून फोन आला ,’ ताई ,दोन महिला आहेत त्यांचा उपचार झाला आहे ,आणि आता त्या पूर्णपणे बर्या झालेल्या...
“पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार”
कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ
पुणे : कोरोना विरुध्दच्या लढाईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वाची ठरत आहे. पुण्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोनामुक्त...
नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द
पुणे : नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट मदत स्वरुपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी नभांगण फाउंडेशनच्या...
पुणे विभागातील 5 लाख 6 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 6 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 36 हजार 940 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 229 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 30 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या...
कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण केंद्राची डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी
पुणे: कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्राला मुख्यमंत्री महोदयांचे कोविड विषयीचे सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक...
महिला सक्षमीकरणासाठी काम करीत असलेल्या संस्थांना अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुरक्षितता आणि जीवनमान उंचावणे या माध्यमातून मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करत असलेल्या संस्थांना संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे,अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी...
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
निवडणूक कामासाठी नेमलेल्या सर्वांच्या शंभर टक्के टपाली मतदानासाठी प्रयत्न करा
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्यादृष्टीने ‘स्वीप’ उपक्रमांवर भर देण्यासह प्रत्यक्ष विविध घटकांपर्यंत जाऊन जनजागृती करावी, तसेच निवडणूक...
पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 42 हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 146 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे...
भीमाशंकर यात्रेच्या नियोजनाचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे १ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेसाठी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्व...









